Shuru
Apke Nagar Ki App…
माननीय नामदार गुलाबराव पाटील यांच्या कडून देण्यात आली अपंग मुलीला इलेक्ट्रॉनिक सायकल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ धरणगाव शहरातील रमाकांत जोशी यांची मुलगी कुमारी शुभांगी रमाकांत जोशी ह्या अपंग मुलीला माननीय आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक सायकल देण्यात आली. कुमारी शुभांगी हिला इलेक्ट्रॉनिक सायकल देऊन तिची धरणगाव शिवसेने शाखेकडून कडून जी मदत करण्यात आली त्याबद्दल तिचे कुटुंबीय आनंदित दिसत होते. कुमारी शुभांगीला सायकल देताना धरणगाव शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Kiran Mali

More news from Dharangaon and nearby areas
- वाळू माफियांकडून तलाठी व अधिकाऱ्यांना बेदम मारहाण धरणगाव तालुका चांदसर जिल्हा जळगांव1
- मा. श्री गुलाबरावजी पाटील यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जाहीर सत्कार. -------------------------------- मा. श्री गुलाबरावजी पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यामुळे राष्ट्रीय अपंग विकास महासंघा कडून जाहीर सत्कार करण्यात आला धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते व तसेच मोठ्या उत्साहाने वाजत गाजत सत्कार करण्यात आला सत्कारार्थी तालुका अध्यक्ष :- संजय पाटील व राजू चौधरी , प्रमोद सुतारे , रवींद्र काबरे , देवा महाजन, व तसेच रमेश चौधरी, जगतराव पाटील, लालचंद पाटील, बाबूलाल पटेल, लीलाधर नन्नवरे, आनंद पाटील , बाळा, दादू , जितेंद्र पाटील, कैलास पाटील असेच मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी उपस्थित होते.3
- भैरवनाथ कानबाई माता वही गायन मंडळ 9860867937 उत्रान ता एरंडोल1
- एरंडोल शेगाव पायी वारी ग्रुप तर्फे उद्योजक अनिल जी काबरा संजय जी काबरा यांचा सत्कार.1
- खांदेश एरंडोल महाराष्ट्र 5 साल पुराना दोस्त ब्लॉक इंटरव्यू✅ VLOG itarvyu video 20251
- एरंडोल ते शेगाव पायी वारीचे प्रस्थान1
- सार्वजनिक अखंड ज्योत नाम संकीर्तन सोहळा एरंडोल1
- एरंडोल विधानसभा निकाल 2024 | erandol assembly election result | amol patil1