Shuru
Apke Nagar Ki App…
https://youtube.com/shorts/BfEFeDlVDHM?si=sMjWR5zS8mw6HT2a
A1 update news
More news from Sangli and nearby areas
- *जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या समोरच दोन गटांत तुफान हाणामारी* https://youtube.com/shorts/ENzLATx2ME0?feature=share ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1
- भक्तांचे व गावचे रक्षण करणारी देवी - श्री निष्णाईदेवी1
- वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनल रिपोर्टर प्रदीप कांबळे1
- रांजणगाव एमआयडीसी मधिल चमाडीया गोडाउन मधुन बिस्किट, साबण, सिगारेट व ईतर वस्तुची चोरीचा गुन्हा, रांजणगाव पोलीसांनी 72 तासात गुन्हा उघडकिस आणून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68,00,000/- रु किमतिचा मुद्देमाल केला जप्त1
- बांगलादेशी रोहिंग यांचा संगमनेर मध्ये तीव्र निषेध बांगलादेशमध्ये एका तरुणाला बांगलादेशी रोहिंग यांनी जाळून मारलं तर या घटनेचा संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने दर्शना करा तर निषेध केला गेला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार नगरसेविका साक्षी सूर्यवंशी सपना जाधव अभिजीत पुंड भारत गवळी सिताराम पानसरे राहुल भोईर शशांकनामन अक्षय थोरात रोहिदास खताळ रोहिदास साबळे प्रवीण दिंडी श्याम नाईकवाडी सागर भोईर बंटी मंडलिक राहुल जाधव अजित जाधव अंबादास अनमोल यांचा अनेकांची उपस्थिती होती1
- ग्रामसेवकाचा अजब कारभार खोठी आठ अ तयार करून जंगम समाजातील स्मशानभूमी ची विक्री केली1
- Donate a Blanket Gpay -7972978726 Donate Now #https://prithvisanstha.in/campaign/support-7-causes-change-countless-lives/1
- श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.1