Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:मनमाडला ट्रॉमा केअर सेंटरचा मार्ग मोकळा; केंद्राकडून सकारात्मक संकेत मनमाडमध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ट्रॉमा केअर सेंटर उभारणीसाठी प्रयत्नांना गती मिळाली आहे. आमदार सुहास कांदे यांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन मागणी मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय पुढे रेटण्यात आला. यावर मंत्री जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाकडून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे मनमाड व नांदगाव परिसरातील अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे
Kapil Katyare
नाशिक:मनमाडला ट्रॉमा केअर सेंटरचा मार्ग मोकळा; केंद्राकडून सकारात्मक संकेत मनमाडमध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ट्रॉमा केअर सेंटर उभारणीसाठी प्रयत्नांना गती मिळाली आहे. आमदार सुहास कांदे यांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन मागणी मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय पुढे रेटण्यात आला. यावर मंत्री जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाकडून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे मनमाड व नांदगाव परिसरातील अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1
- दुल्हन सहित 3 लोगो की मौ-त, खुशियां बदल गई चीख़ पुकार में || Islamuddin khan1
- विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने अमृत नगर महाराजा कॉर्नरच्या क्रॉसिंग ब्रिजच का काम चालू.किया1
- खुर्जा ट्रिपल मर्डर का मास्टरमाइंड ढेर: 50 हजार का इनामी जीतू सैनी पुलिस मुठभेड़ में खत्म बुलंदशहर के खुर्जा में हुए सनसनीखेज तिहरे हत्याकांड के मुख्य आरोपी और 50 हजार के इनामी बदमाश जीतू सैनी को पुलिस ने मुठभेड़ में मार गिराया। ठाकुर रोड सिकंदरपुर के पास हुई इस मुठभेड़ में दोनों ओर से कई राउंड फायरिंग हुई, जिसमें जीतू सैनी गंभीर रूप से घायल हो गया। उसे अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। #बुलंदशहर #खुर्जा #सभापुरोड #नेहरूपुरचुंगी1
- 12 साल पुराना 'कंकाल' बोला ! Kalyan पुलिस ने सुलझाई मर्डर मिस्ट्री, 3 गिरफ्तार । Breaking Bytes1
- Post by Nirbhay Nagri1
- येवला येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महादेवांची विधिवत महापूजा आणि मनमोहक भस्म आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा महादेवांना प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात अत्यंत देखणा शृंगार साकारण्यात आला होता. या अलौकिक दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1
- अयोध्या में श्रद्धालुओं पर हमला, मामूली विवाद ने लिया हिंसक रूप न्यूज़: अयोध्या धाम के मौर्य मिष्ठान के सामने श्रद्धालुओं और कुछ लोगों के बीच कहासुनी के बाद मामला अचानक बढ़ गया। देखते ही देखते विवाद मारपीट में बदल गया, जहां लात-घूंसे और लाठियां तक चलने लगीं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार श्रद्धालु दर्शन के लिए जा रहे थे, तभी मामूली बात को लेकर विवाद शुरू हुआ। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। मामला अयोध्या कोतवाली क्षेत्र का बताया जा रहा है। पुलिस पूरे मामले की जांच में जुटी हुई है। #Ayodhya #RamBhakt #AyodhyaDham #Shraddhalu #BreakingNews #ViralVideo #AyodhyaNews #RamMandir #UPNews #SanatanDharma #BhaktonKiAwaaz #TrendingNews1
- गोलियां की तड़तड़ाहट से दहला कुर्ला,बाबा एलप्पा पवार की हत्या ||Islamuddin Khan1