अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर समता सैनिक दलाचा तीव्र आक्षेप 📍 अमरावती | दिनांक १६ एप्रिल २०२६ VoiceTimes अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावावर समता सैनिक दलाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. न्यायमूर्ती अनंत बडर समितीच्या शिफारशींवर हा निर्णय आधारित असल्याचे सांगितले जात असून, या प्रक्रियेवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. समता सैनिक दलाचे अमरावती जिल्हा निमंत्रक सुनील सुंडरे टेंभूर्णे यांनी १० एप्रिल २०२६ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीकडे लेखी आक्षेप दाखल केला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात राज्य सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असून, हा एक राजकीय डाव आहे. उपवर्गीकरणामुळे ५९ जाती व उपजातींमध्ये मतभेद निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच, संबंधित समित्यांमध्ये जाततज्ज्ञांचा अभाव असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. बडर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता निर्णय घेणे ही पारदर्शकतेच्या विरोधातील बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. समता सैनिक दलाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत, राज्य सरकारचा हा निर्णय बंधनकारक नसतानाही लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच, उपवर्गीकरणाऐवजी अनुसूचित जातीतील मागास गटांसाठी स्वतंत्र अभ्यासगट स्थापन करावा, विद्यमान योजनांचे पुनर्मूल्यांकन करावे आणि विशेष बजेटची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. समता सैनिक दलाचे पदाधिकारी सुरेंद्र टेंभुर्णे यांनी अखेरीस उपवर्गीकरणाच्या सर्व शिफारशी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे

- Post by कु सुषमा डबराल1
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- திண்டுக்கல் மாவட்டம் வேடசந்தூர் சட்டமன்றத் தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் பரமசிவம் அவருக்கு ஆதரவாக முன்னாள் பாரதிய ஜனதா கட்சியின் தலைவர் அண்ணாமலை அவர்கள் தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அவருக்கு வழி எங்கிலும் கட்சியினர் உற்சாக வரவேற்பு அளித்தனர்.1