Shuru
Apke Nagar Ki App…
नमस्कार मित्रांनो आजची न्युज अशी आहे की आपण जर पुणे विमान नगर या ठिकाणी जॉबच्या संदर्भात जात असाल तर त्या ठिकाणी सायकॉन डायनामिक सर्विसेस अशी एक कन्सल्टन्सी आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बसवून ठेवतात आणि त्यानंतर आपल्याकडं पैशाची मागणी करतात तर माझी सर्वांना विनंती आहे जे की पुण्यामधून किंवा पुण्याबाहेरून मुलं इंटरव्यू साठी किंवा जॉबच्या शोधात येतात तर ते आपल्याकडे पैसे मागतात तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर जॉब शोधत असाल तर कोणत्याही कन्सल्टन्सीच्या मागे लागू नका त्यांना अगोदरच विचारा की पैसे मागणार असेल तर मला सांगा पैसे देण्याचे कारण नाही.
SB
Siddharth Bhalerao

More news from Purandhar and nearby areas