Shuru
Apke Nagar Ki App…
यावल-अय्युब पटेल । रावेर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा बाबत आणि शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळण्याच्या अनेक तक्रारी आमदार अमोल जावळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत आ.जावळे यांनी रावेर बसस्थानकावर भेट देऊन प्रवासी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी समस्या जाणून घेतल्यानंतर, आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांना जबाबदार ठरवून बस वेळेवर सुटण्यासाठी आवश्यक सुधारण्याबाबत सुचना दिल्या..
RajaRam Singh

More news from Yawal and nearby areas
- कबड्डी मुली मेवासी vs यावल डिवीजन वनचेतना जानेवारी 2025 सेमी फायनल मॅच1
- कबड्डी मुले यावल vs धुळे वनचेतना वन क्रीडा स्पर्धा सेमी फायनल मॅच1
- यावल शहरात दोन ठिकाणी पोलिसांचा छापा, गावठी हातभट्टीची व पन्नीची दारू जप्त,दोघांविरूध्द गुन्हा दाखल.1
- BJP Yawal : रावेर-यावल तालुक्यात भाजप सदस्यता नोंदणीला सुरूवात !1
- कबड्डी मुले मेवासी vs यावल डिवीजन वनचेतना जानेवारी 2025 कॉटर फायनल मॅच1
- भुसावळ-इकबाल खान | शिख गुरू गुरूगोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात आज रविवारी ५ जानेवारी रोजी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी समाज बांधवांनी विविध प्रकारचे चित्त थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. या मिरवणूकीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे दिसून आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत..1
- Meena Milan samaroh bhusawal highlight1
- Meena Milan samaroh bhusawal1