विजय चौधरींविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा; माजी खा. डॉ. हिना गावित यांच्याविषयी विजय चौधरी यांनी अपमानजनक उद्गार... विजय चौधरींविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ऑडिओ क्लिपचा मुद्दा गाजत असताना एका क्लिपमधील संभाषणाबाबत भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहन शरद गावित (रा. नटावद) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी खा. डॉ. हिना गावित यांच्याविषयी विजय चौधरी यांनी अपमानजनक उद्गार काढून त्यात माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्याविषयी कॉल रेकॉर्डिंग करून ती क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विजय चौधरी यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १९, ३५२, ३५३ (२) सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (आर) (एस), ३ (१) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड पुढील तपास करीत आहेत. भाजप शिष्टमंडळाची मागणी दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे. अज्ञात व्यक्तीकडून व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा खोटा आरोप केला आहे, असे नमूद करून पक्षाची त्यामुळे मानहानी होत आहे. यास्तव कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जि.प. माजी सभापती हेमलता शितोळे, भाजपचे प्रदेश सदस्य अविनाश माळी, पालिका गटनेते चारूदत्त कळवणकर, विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, आनंदा माळी, लक्ष्मण माळी, नरेश कांकरीया, सागर तांबोळी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, ॲड. प्रकाश भोई, मुन्ना पाटील, निलेश पाडवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

- pahli bar Kiya जय भारत जय भारत जय हिंद1
- राम मंदिर चढ़ावा चोरी मामले में विपक्ष का अनोखा प्रदर्शन1
- अन अधिकृत रस्त्यावर विकल्या जाणाऱ्याचहाच्या टपऱ्यावर सिगरेटच्या धुरामुळे नागरिकांना होणारा त्रास प्रभादेवी भागात अन अधिकृतपणे चहाच्या टपऱ्या वरती कॉर्पोरेट ऑफिसमधल्या लोकांची रहदारी वाढते आणि सिगरेटच्या धुरामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास बीएमसी आणि पोलिसांना सोशल मीडिया X(ट्विटर) वरती तक्रार करूनही काही कारवाई नाही.3
- मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..1
- फोन कॉल के बाद बढ़ा सियासी तूफ़ान! अमित शाह पर उठे सवाल, विपक्ष ने साधा निशाना" नई दिल्ली।सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक वीडियो में दावा किया जा रहा है कि पुलिस को फोन करने के बाद केंद्रीय गृह मंत्री अमित शाह को लेकर राजनीतिक हलकों में हलचल तेज हो गई है। वीडियो में विपक्षी नेताओं के बयान और आरोप भी दिखाए गए हैं, जिनमें राहुल गांधी और अन्य नेताओं का ज़िक्र है। हालांकि, वीडियो में किए गए दावों की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हुई है। इस मामले में संबंधित पक्षों की आधिकारिक प्रतिक्रिया या किसी जांच एजेंसी की पुष्टि सामने आने तक इन दावों को सत्य मानना उचित नहीं होगा। "आपकी जंग" अपने पाठकों से अपील करता है कि वायरल वीडियो या सोशल मीडिया के दावों पर भरोसा करने से पहले आधिकारिक जानकारी का इंतज़ार करें।1
- Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam1
- गुजरात में बारिश का कहर! वापी के वेलस्पन प्लांट में घुसा बाढ़ का पानी, उत्पादन पूरी तरह ठप गुजरात के वापी औद्योगिक क्षेत्र में लगातार हो रही भारी बारिश के चलते वेलस्पन लिविंग के मैन्युफैक्चरिंग प्लांट में बाढ़ का पानी भर गया है। पानी प्लांट परिसर में कई फीट तक पहुंचने के कारण 23 जुलाई से उत्पादन अस्थायी रूप से बंद कर दिया गया है। कंपनी के अनुसार सभी कर्मचारियों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया है और नुकसान का आकलन किया जा रहा है। कंपनी ने यह भी बताया है कि प्लांट की संपत्ति और सामग्री का बीमा कराया गया है। "आपकी जंग" इस पूरे घटनाक्रम पर लगातार नज़र बनाए हुए है।1