Shuru
Apke Nagar Ki App…
मा. नितीन गडकरी साहेब, तुम्हाला मी हात जोडून विनंती करते. कृपया, जळगाव मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्या. हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय. या महामार्गाच्या कामानंतर अवघ्या वर्षभरात हा महामार्ग 'खड्डेमार्ग' बनलाय. या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या अपघातामुळे जळगाव शहरातील ३०० जणांना आपला जीव गमवावा लागलाय. . Nitin Gadkari National Highways Authority of India - NHAI Ajit Pawar Girish Mahajan Devendra Fadnavis Saurabh Koratkar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे . .
Seema sharma

More news from Jalgaon and nearby areas
- || SHIV GANDH DHOL PATHAK JALGAON 2024|| शिव गंध ढोल पथक || DHOL PATHAK ||1
- On The Way Jalgaon For BestFriends Marriage1
- श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, जळगाव/ श्रावण सरींचा अनुभव "पाऊस कविता"/ दि. १७-०८-२०२४1
- प. पु. साठे काका जळगाव (प्रात: संध्या पूर्ण)1
- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी1
- Manudevi Mandir || amezing waterfall || Jalgaon Kar Full rade ||1
- जळगाव | बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने1
- जळगाव । नागद येथे केळीवाहतूक वाहनाच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू1