Shuru
Apke Nagar Ki App…
माजी मंत्री महादेव जानकर यांनी कुर्डवाडी येथे आमदार दिलीप सोपल यांची घेतली भेट राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने प. महाराष्ट्राचा तीन दिवसाचा दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी भेटीदरम्यान राज्यातील दुरावस्थेबद्दल चर्चा झाली. यावेळी मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य- बाळासाहेब डोंगरे, रायगड जिल्हा अध्यक्ष अरुणशेठ झिमल, रासप नेते सचिन शेठ गुजर, उमा नाना चव्हाण उपस्थित होते.
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
माजी मंत्री महादेव जानकर यांनी कुर्डवाडी येथे आमदार दिलीप सोपल यांची घेतली भेट राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने प. महाराष्ट्राचा तीन दिवसाचा दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी भेटीदरम्यान राज्यातील दुरावस्थेबद्दल चर्चा झाली. यावेळी मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य- बाळासाहेब डोंगरे, रायगड जिल्हा अध्यक्ष अरुणशेठ झिमल, रासप नेते सचिन शेठ गुजर, उमा नाना चव्हाण उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपू लागले शासनाने मदत करावी सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ज्वारी बाजरी मका व इतर कडधान्य पिके पावसाअभावी पाण्याअभावी करपू लागले आहे तरी शासनाने तरी तलाव्यात पाणी सोडावी व शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी1
- लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- Post by E city news network1
- उत्साह, आनंद, प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत..1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- माळशिरस तालुका नाव खराब केल्याने कुणाचेही अस्तित्व संपत नाही कुणाच्याही एखाद्याचं नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नाही अशी ठाम भूमिका महाराज यांनी मांडली माळशिरस तालुक्यातील पाटील वाडी येथे सप्ताह झाला यावेळी महाराज म्हणाले चांगलं काम करणाऱ्याचं नाव खराब होतं पण अस्तित्व संपत नाही तरी तरुणांनी व्यवसाय करावा शिक्षण घ्यावे असे आवाहन केले1