logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

3 hrs ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
94c4e98d-2a9a-4c8e-b568-d5f90c8e7a95

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सेव्हन हिल हॉस्पिटलची दादागिरी मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सहन करणार नाही दादागिरी केली तर दुप्पट दादागिरीने आम्ही उतरू.. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊ.
    1
    सेव्हन हिल हॉस्पिटलची दादागिरी मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सहन करणार नाही 
दादागिरी केली तर दुप्पट दादागिरीने आम्ही उतरू..
सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊ.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नसरापूर ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांची बनेश्वर रस्त्यावरील कामाची पाहणी विक्रम शिंदे /भोर दि.१२ बनेश्वर रस्ताचे कामाने आता वेग घेतला असून नुकतीच नसरापूर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील कामाची पहाणी केली.यावेळी ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्ती कामातील चुकांचा पाढा वाचला तर कामातील चुका दुरुस्त केल्या जातील असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला .
    1
    नसरापूर ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांची बनेश्वर रस्त्यावरील कामाची पाहणी 
विक्रम शिंदे /भोर दि.१२
बनेश्वर रस्ताचे कामाने आता वेग घेतला असून नुकतीच नसरापूर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील कामाची पहाणी केली.यावेळी ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्ती कामातील चुकांचा पाढा वाचला तर कामातील चुका दुरुस्त केल्या जातील असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना  दिला .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
    1
    सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत.
जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    18 min ago
  • Post by Jsr Udhfd
    1
    Post by Jsr Udhfd
    user_Jsr Udhfd
    Jsr Udhfd
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    49 min ago
  • मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।
    1
    मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में  हमेशा लगा रहता है जाम  ।
    user_शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -7972978726
    1
    मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ
खाना दान करे.. Gpay -7972978726
    user_Prithvi Sanstha
    Prithvi Sanstha
    AC Repair Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है। #viral #viralreels #election #newmumbai
    1
    नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है।
#viral #viralreels #election #newmumbai
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    16 hrs ago
  • मानखुर्द शिवाजी नगर सीट पर कांटेदार मुकाबले के आसार हैं. यहां पर त्रिकोणीय मुकाबला दिख रहा है.  मंत्री और क्षेत्र के कद्दावर नेताओं में से एक रणजीत वर्मा ने निर्दलीय  चुनाव जीतने का डंका बजा दिया ।
    2
    मानखुर्द शिवाजी नगर सीट पर कांटेदार मुकाबले के आसार हैं. यहां पर त्रिकोणीय मुकाबला दिख रहा है.  मंत्री और क्षेत्र के कद्दावर नेताओं में से एक रणजीत वर्मा ने निर्दलीय  चुनाव जीतने का डंका बजा दिया ।
    user_शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.