Shuru
Apke Nagar Ki App…
दोन सोनसाखळी चोरटे गजाआड जळगाव : रावेर आणि कुन्हा-काकोडा परिसरात महिलांना लक्ष्य करणाऱ्या दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना रावेर गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अजय आणि नरेंद्र बेलदार (दोघे रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. १ डिसेंबरच्या गुन्ह्यातील तपास करताना, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी नरवेल रोडवर पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
MB
Murlidhar Bari

More news from Maharashtra and nearby areas
- 21 दिवसांची झुंज यशस्वी! 14 वर्षीय ऋषिकेश कनौजिया पंढरपुरमध्ये सापडला; एसपी अर्चित चांडक आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांना सलाम… परिवाराच्या डोळ्यांत आनंदाश्रू!1
- निवडणूक स्थगितीवर #जनतेचा #कौल... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #CourtUpdate #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर,, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार -- तहसील महेश सावंत.*1
- हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨ भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏 #DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir #Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition #DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx1
- अजमेर शरीफ को बम्ब से उडाने धमकी से मची हड़कंप1
- Post by Robinsing Bavri1
- भीषण आग नवजात बालकांना काच फोडून बाहेर काढण्यात आले2
- निवडणूक स्थगितीवर #जनतेचा #कौल... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #CourtUpdate #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- 🚨 बोगस IAS महिलेचा प्रताप! छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 6 महिने हॉटेलमध्ये थाटात राहणाऱ्या स्वतःला IAS अधिकारी म्हणवून घेणाऱ्या कल्पना भागवत या महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीच्या जाळ्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा अडकले. आई आजारी आहे, मंदिर बांधायचे आहे अशा कारणांवर विश्वास बसवून तिने 1 लाख 45 हजारांची रक्कम घेतली. “माणुसकीच्या नात्याने मदत केली”, असे खासदार आष्टीकर यांनी माध्यमांना सांगितले. 🔍 पोलिस तपास सुरू असून, या महिलेने आणखी कुठे-कुठे फसवणुकीचे जाळे विणले आहे याचा शोध लावला जात आहे. #BogusIAS #FraudCase #KalpanaBhagwat #NageshPatilAshtikar #ChhatrapatiSambhajinagar #HingoliNews #BreakingNews #CrimeNews #मराठीबातमी #SocialMediaUpdate https://www.instagram.com/reel/DR1iXk0kn1T/?igsh=MWg5djNqNnF4MGE0aA==1