logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हायकोर्टातील वकिलाचा खून, छत्रपती संभाजी नगर शहरातील घटना हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.

3 hrs ago
user_Rupesh Thakur
Rupesh Thakur
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

हायकोर्टातील वकिलाचा खून, छत्रपती संभाजी नगर शहरातील घटना हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.
    1
    स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.
    user_Dilip mote
    Dilip mote
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया
    1
    *जनआक्रोश विरोध प्रदर्शन*
“जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर मधील घनकचरा व्यवस्थापन कशाप्रकारे होणार याची माहिती देण्यासाठी महापौर व तसेच आयुक्त साहेब सर्व नगरसेवक पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व कार्यरत असणारे झोन आधिकारी त्यांनी पाहणी केली तसेच कामाला सुरुवात करण्याची लवकरात लवकर सुरू करण्यात यावी महानगरपालिकाला इशारा देण्यात आला तसेच नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे व नवीन यंत्रणा वापरून होणाऱ्या प्रदूषणाला व त्यांचे प्रणाली करत आहे
    3
    छत्रपती संभाजी नगर मधील घनकचरा व्यवस्थापन कशाप्रकारे होणार याची माहिती देण्यासाठी महापौर व तसेच आयुक्त साहेब सर्व नगरसेवक पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व कार्यरत असणारे झोन आधिकारी त्यांनी पाहणी केली तसेच कामाला सुरुवात करण्याची लवकरात लवकर सुरू करण्यात यावी महानगरपालिकाला इशारा  देण्यात आला तसेच नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे व नवीन यंत्रणा वापरून होणाऱ्या प्रदूषणाला व त्यांचे प्रणाली करत आहे
    user_Sushil Navkar
    Sushil Navkar
    City Star Aurangabad, Maharashtra•
    9 hrs ago
  • घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    1
    घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    15 hrs ago
  • छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते
    1
    छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर  ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.