logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात ढाणकीत निषेध रॅली, (अनुसूचित जातीतील विविध संघटना एकवटल्या) अनुसूचित जातीतील आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलने होत असताना ढाणकी शहरातही आंबेडकरी संघटनासह अनुसूचित जातीतील विविध प्रवर्गातील समाज बांधवांनी उप वर्गीकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी एकजुटीची वज्रमुठ बांधत दिनांक 30 एप्रिल रोजी निषेध रॅली काढत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले, अनुसूचित जातीतील आरक्षणात उपवर्गीकरण म्हणजे म्हणजे अनुसूचित जातीतील 59 जातीत फूट पाडण्याचा डाव आहे, न्यायमूर्ती अनंत बदर समितीने तयार केलेला अहवाल गुलदस्त्यात न ठेवता प्रसिद्ध करावा , न्यायमूर्ती अनंत बदर समिती बरखास्त करावी, जनगणना होईपर्यंत अ ब क ड उपवर्गीकरणाला स्थगिती द्यावी, प्रत्येक पोट जातीचा शैक्षणिक व सामाजिक मागासले पण सिद्ध करणारा वस्तुनिष्ठ सांख्यिकीय डेटा सादर करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले बौद्ध विहारा जवळून निषेध रॅली काढत महापुरुषांना वंदन करीत वर्गीकरणाचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी मा. जी प सदस्य रामराव गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी सुंदरकांता वासमवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे , नगरसेवक रवी ढोबळे, नगरसेवक एजाज शेख, मा.पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड, माजी सभापती संबोधी गायकवाड, ब्रह्मानंद मूनेश्वर,विनोद गायकवाड, महेंद्र कावळे , बामसेफचे अमोल पाटील, चर्मकार संघाचे गजानन सुरोशे ,कैलास राऊत , अक्षय भगत शुभम मुनेश्वर, रामजी गायकवाड, रुपेश गायकवाड, रुपेश भगत, विवेक काशीनंद, आकाश राऊत, मयूर गायकवाड, अवधूत मांजरे,आकाश बोरकर राजेश हळदे , तुकाराम खांडेकर, यश गायकवाड बंटी गायकवाड, यांच्यासह विविध आंबेडकरी संघटना, बुरुड समाज संघटना, होलार समाज संघटना, चर्मकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

13 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
13 hrs ago
610ae424-69bb-458f-98d8-e136a8d06b52

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    1
    खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
  • विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    1
    विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.