Shuru
Apke Nagar Ki App…
भव्य शुभारंभ...। आग्रहाचे निमंत्रण...। अहमदपूर शहरातिल सर्व परिचीत असे मरहुम हाजी महोम्मद जाफर साहब यांनी सुरू केलेल्या पहिल्या दुकानाचे नाव लक्की स्टील, आझाद चौक दुसरे होलसेल भांड्याचे राजधानी होलसेल सराफ लाईन अहमदपूर यांच्या माध्यमातून ग्राहंकांचे मने जिंकुण योग्य दरात भांडी देणारे हाजी साहेबांचे चिरंजीव १) तंबोली नईम २) तंबोली लईख यांनी मोठ्या हिमतीने होलसेल भाड्याची तिसरी शाखा हिना लाँजच्या पुढे अंबाजोगाई रोडवर घरसंसार होलसेल भांडी या नावाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू केले असुन सदरिल तिसर्या शाखेचे भव्य शुभारंभ दि.02 डिसेंबर2024 वार :- सोमवार वेळ :- सकाळी 11.30 वा आयोजिले असुन या भव्य दालनाच्या शुभारंभास आपल्या सर्वांनी उपस्थित राहुन आशिर्वाद द्यावा ही विनंती....।
Udit kumar choudhary

More news from Chakur and nearby areas
- चाकूर-लातूर हायवेवरील गंभीर अपघात - शिवशाही बस आणि दुचाकीचे भिड़त (The Amar Code)1
- चाकूर इथं बस-मोटारसायकलचा भीषण अपघात : अपघातात एकाचा जागीच मृ**त्यू तर अन्य एकजण गंभीर जख**मी1
- अशोक जिजाबाई मस्के राहणार बेलगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर तेथील रहिवासी आहेत 3581
- CAPTAIN J.B.PRATHMIK VIDHYALAY LATUR Vrindavan Amusement Park Chakur1
- 97 #गंगाखेड विधानसभा फेर निवडणुका घ्या जनतेची मागणी1
- Post by Pawan kumar1
- राजु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड1
- अकोली तालुका गंगाखेड शिवारात बिबट्या आढळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे... वनविभागा कडून अधिक माहिती मिळू शकली नाही.1
- उदगीर शहर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने काही सूचना जाहीर करण्यात आले आहेत सदर सूचना जाहीर करताना उदगीर चे तहसीलदार राम बोरगावकर1