Shuru
Apke Nagar Ki App…
आपण बघू शकता की डंपर चालक योग्य पद्धतीने डंपर वर कपडा बांधून डंपरची वाहतूक केली तर त्यातून माती दगड पडणार नाही व धुळीचे प्रमाण कमी होईल पण काहीही डंपर चालक नियम बाय पद्धतीने डंपर चालवतात कपडा न बांधता डंपर चालवतात त्यातून माती दगड काय प्रमाणात रोडवर पडतात यामुळे रोडवर प्रदूषण धूळच प्रमाण वाढत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी
Raju Bawdiwale
आपण बघू शकता की डंपर चालक योग्य पद्धतीने डंपर वर कपडा बांधून डंपरची वाहतूक केली तर त्यातून माती दगड पडणार नाही व धुळीचे प्रमाण कमी होईल पण काहीही डंपर चालक नियम बाय पद्धतीने डंपर चालवतात कपडा न बांधता डंपर चालवतात त्यातून माती दगड काय प्रमाणात रोडवर पडतात यामुळे रोडवर प्रदूषण धूळच प्रमाण वाढत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी
More news from Thane and nearby areas
- वडिलांच्या स्मृती पदार्थ हेमंत शिंगाडे यांनी बांधली पाणपोई पोशेरा - वडीलांच्या स्मृती प्रितर्थ, सामाजिक कार्यकते हेंमत शिंगाडे यांनी केला अनोखा उपक्रम. पाणपोईच्या माध्यमातुन वाटसरूना दिला थंड पाण्याच्या आधार.आज कालची तरुण पिडी मोबाईल च्या गर्तेत अडकली असताना वडीलांच्या वारकरी सेवेचा वसा, मुलाने पाणपोई उभारून आदरांजली वहान्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील सामाजिक युवा कार्यकते, हेंमत शिंगाडे यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ पोशेरा येथे, बसस्थानकावर वाटसरू साठी पाणपोई उभारून समाजासमोर, एक वेगळा आदर्श मांडला असून, या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वत्र हेंमत शिंगाडे यांचे कौतुक केले जात आहे. या पाणपोई उदघटना प्रसंगी विदर्भातील प्रसिद्ध विद्रोही कवी व वक्ता कॉम्रेट गोविंद पोलाड. माजी सभापती प्रदीप वाघ, पोशेरा ग्रामपंचायत सरपंच मनोहर नवले,पत्रकार हानिफ शेख, ज्ञानेश्वर पालवे,भाऊ वैजल, माजी सभापती जयराम निसाळ, लक्ष्मण शिंगाडे, जयराम वाघ आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.. या निम्मित्ताने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटून,कार्यक्रमात अनोखी भर पाडली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री. भालचंद्र धनगरे यांनी केले तर समाज परिवर्तनाची नांदी इतराकडून होईल हि अपेक्षा न ठेवता हेंमत शिंगाडे या युवाकाने, स्वतापासून बदल घडविण्याचे काम करत असल्याची भावना, माजी सभापती, प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली.2
- music album waqt Tiwari production mein aapko dikhai degi season 18 bigg Boss ki Hema Sharma..1
- गाजियाबाद, UP में हिंदू रक्षा दल ने तलवारें बांटी। वीडियो सामने आने पर पुलिस ने HRD अध्यक्ष सहित 16 नामजद और 30 अज्ञात कार्यकर्ताओं पर FIR दर्ज की। 10 आरोपियों की गिरफ्तारी हुई। #viral #viralreels #viralvideos #uttarpradesh1
- रात्रीच्या अंधारात काय घडलं? ओझरमधील नामांकित शोरूममध्ये मोठी चोरी; लाखो रुपयांवर डल्ला ! प्रतिनिधी सचिन वखारे....1
- Post by Ashish Kumar1
- Ward No 16 से Haji Isa Qureshi ने अपना Nomination Form File Kiya | Gallinews Bharat1
- https://youtube.com/shorts/JQw1lOaRt58?si=Pr-VTQg1ytGYtQbB1
- जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार1
- Post by YUVA JALNA NEWS2