Shuru
Apke Nagar Ki App…
मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट #Hingoli #mumbai #sabtoshbangar
Balu Vitthal Jadhav
मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट #Hingoli #mumbai #sabtoshbangar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रांताचे 60 वे प्रांत अधिवेशन 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान श्री संत नामदेव नगरी, श्री साई रिसॉर्ट, हिंगोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनात देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे व 101 तालुक्यांमधून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभाग होणार आहेत, अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील अशी माहिती पदाधिका-यांनी दिली1
- मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे साहेब यांनी गोशाळा वैजापूर येथे भेट दिली असता गोरक्षण चांगल्या रीतीने सांभाळीत आहात यांची माहिती दिली. शुभेच्छुक गजानन गाडे गोरक्षण वैजापूर1
- उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- इस्लापूर जंगल परिसरात चोरीच्या मोटरसायकल विकणाऱ्या आरोपीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून दोन लाख 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीच्या केलेल्या मोटरसायकल इस्लापूर पोलिसाच्या ताब्यात दिले आहेत1
- मा जिजाऊ1
- मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.1
- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1