logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हासाठी धान खरेदी उद्दिष्टात वाढ, माजी आमदार यांच्या प्रयत्नाला यश उमरेड (प्रतिनिधी ) नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उमरेड विधानसभेचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पवन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेत नागपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात सुधीर पारवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे तसेच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीचा सकारात्मक विचार करून शासनाने नागपूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त १०,००० क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. यासह केंद्र शासनाकडे अतिरिक्त धान खरेदी उद्दिष्टासाठी राज्य सरकारने विनंती केली असून प्रकरणी केंद्र सरकारकडून उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी आणखी उद्दिष्ट उपलब्ध करुन देण्यासाठी अभिकर्ता संस्थांना निर्देशित करण्यात येईल असे लेखी आश्वासन देखील देण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या धान उत्पादनाला योग्य हमीभाव मिळण्यास मदत होणार असून अधिकाधिक धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

on 7 March
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
on 7 March
adc4943c-5133-484a-9863-55ff49bccb86

जिल्हासाठी धान खरेदी उद्दिष्टात वाढ, माजी आमदार यांच्या प्रयत्नाला यश उमरेड (प्रतिनिधी ) नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उमरेड विधानसभेचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पवन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेत नागपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात सुधीर पारवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे तसेच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीचा सकारात्मक विचार करून शासनाने नागपूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त १०,००० क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. यासह केंद्र शासनाकडे अतिरिक्त धान खरेदी उद्दिष्टासाठी राज्य सरकारने विनंती केली असून प्रकरणी केंद्र सरकारकडून उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी आणखी उद्दिष्ट उपलब्ध करुन देण्यासाठी अभिकर्ता संस्थांना निर्देशित करण्यात येईल असे लेखी आश्वासन देखील देण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या धान उत्पादनाला योग्य हमीभाव मिळण्यास मदत होणार असून अधिकाधिक धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    1
    बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ?
० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले,                ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ०
उमरेड ( राजु जांभुळे )
शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या 
जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे  स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या  गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    1
    हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात!
नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad
    1
    seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे...
बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa)
सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है।
SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad
    user_Suryoday Samvaad
    Suryoday Samvaad
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai
    2
    turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai
    user_IBRAHIM SHA
    IBRAHIM SHA
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    1
    पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन
नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया,
इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है।
बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं।
वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है।
धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Dilip अलावा9617560573%90095582
    4
    Post by Dilip अलावा9617560573%90095582
    user_Dilip अलावा9617560573%90095582
    Dilip अलावा9617560573%90095582
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள விருப்பாச்சி மேல் தலையிட்டு அருவியில் கரூர் மாவட்டம் பள்ளபட்டியை சேர்ந்த 4 இளைஞர்கள் குளிக்க செல்லும் பொழுது நீரில் மூழ்கி பலியானார்கள். அவர்கள் இறக்கும் முன்பு செல்போனில் பதிவு செய்த வீடியோ இணையதளத்தில் வைரலாக பரவி வந்து சோகத்தை ஏற்படுத்தி வருகிறது.
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள விருப்பாச்சி மேல் தலையிட்டு அருவியில் கரூர் மாவட்டம் பள்ளபட்டியை சேர்ந்த 4 இளைஞர்கள் குளிக்க செல்லும் பொழுது நீரில் மூழ்கி பலியானார்கள். அவர்கள் இறக்கும் முன்பு செல்போனில் பதிவு செய்த வீடியோ இணையதளத்தில் வைரலாக பரவி வந்து சோகத்தை ஏற்படுத்தி வருகிறது.
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.