"मराठीचे शिलेदार" समूहासाठी आभारीय मनोगत; डॉ. संजय पाचभाई माझ्या 'भेट शेवटची' या त्रिवेणी काव्याला सर्वोत्कृष्ट स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे खूप खूप आभार. भाबड्या मनाला/ उत्कृष्टची गोडी तेही नसे थोडी/ प्रारंभाला इचीबयीन चार मयन्यापासून मले मतीमंद नावाचा रोग जडला कायबी लिवाले गेलो तवा आशय शून्य. पक्का पागल झालो जी मणूणसन्यान मी मोर्चा चारोळी आणं त्रिवेणी कडं मोडला आणं का चमत्कार झाला मणूण सांगू चारोळी बी सर्वोत्कृष्ट आणं त्रिवेणी बी. बूडत्याले काडीचा का कायचा आधार मणते ना तसं झालं राजे हो. तसं पावाले गेलं तं भेट शेवटची पयले आली, पण तेथला आशय आणं मायी जिंदगाणी यामंदी जमीन आसमानाचा फरक हाहे आता तूमी मणाण कसा तं तेबी तूमाले सांगतो .. कालेजामंदी चार वरीस पिरम आणं तिच्यासंगच लगीण आता लगीण होवून चौतीस वरीस झाले मणजे अडतीस वरीस टोटल, तीचं मायेर बी येथलंच मणूणसन्यान आमाले विरह का का मणते तो सोसाच लागला नायी. कोटं बायेरगावी गेलो तरी संगस जेवण करून फिराले गेलो तरी संगस मंग तूमीच सांगा विरह आला कोटूण? पण तूमी आपले मणूण सांगतो कोणाले सांगजो नोका माया बायकोले तं मुद्दाम नायी. कवा कवा वाटते ना का आपल्याले बी जरासी स्पेस का का मणते ते पायजे. तूमाले बी वाटत असण पण तुमी भेता, मी नाय भेत एकगण तिले सिद्दा मणलो मले एकांत पायजे तवा असी डफरली मायावर का सांगता सोय नायी पक्की इतरपितरच काडली तिनं असो तूमी बी कवा एकांत मांगू नका.. डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर ©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह "मराठीचे शिलेदार" समूहासाठी आभारीय मनोगत; डॉ. संजय पाचभाई माझ्या 'भेट शेवटची' या त्रिवेणी काव्याला सर्वोत्कृष्ट स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे खूप खूप आभार. भाबड्या मनाला/ उत्कृष्टची गोडी तेही नसे थोडी/ प्रारंभाला इचीबयीन चार मयन्यापासून मले मतीमंद नावाचा रोग जडला कायबी लिवाले गेलो तवा आशय शून्य. पक्का पागल झालो जी मणूणसन्यान मी मोर्चा चारोळी आणं त्रिवेणी कडं मोडला आणं का चमत्कार झाला मणूण सांगू चारोळी बी सर्वोत्कृष्ट आणं त्रिवेणी बी. बूडत्याले काडीचा का कायचा आधार मणते ना तसं झालं राजे हो. तसं पावाले गेलं तं भेट शेवटची पयले आली, पण तेथला आशय आणं मायी जिंदगाणी यामंदी जमीन आसमानाचा फरक हाहे आता तूमी मणाण कसा तं तेबी तूमाले सांगतो .. कालेजामंदी चार वरीस पिरम आणं तिच्यासंगच लगीण आता लगीण होवून चौतीस वरीस झाले मणजे अडतीस वरीस टोटल, तीचं मायेर बी येथलंच मणूणसन्यान आमाले विरह का का मणते तो सोसाच लागला नायी. कोटं बायेरगावी गेलो तरी संगस जेवण करून फिराले गेलो तरी संगस मंग तूमीच सांगा विरह आला कोटूण? पण तूमी आपले मणूण सांगतो कोणाले सांगजो नोका माया बायकोले तं मुद्दाम नायी. कवा कवा वाटते ना का आपल्याले बी जरासी स्पेस का का मणते ते पायजे. तूमाले बी वाटत असण पण तुमी भेता, मी नाय भेत एकगण तिले सिद्दा मणलो मले एकांत पायजे तवा असी डफरली मायावर का सांगता सोय नायी पक्की इतरपितरच काडली तिनं असो तूमी बी कवा एकांत मांगू नका.. डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर ©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

- धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.2
- अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!1
- NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,1
- 'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग 'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग1
- Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57 Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F571
- अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.1