३१ मे पर्यंत उड्डाणपूल खुला करा - अभिजित बांगर गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. तसेच, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्प कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतिचा आढावा घेतला आणि विविध निर्देश दिले. गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांची अंमलबजावणी ठरविलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी. उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची कुमक वाढवावी. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा असे निर्देश बांगर यांनी दिले. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उड्डाणपूल उतरतो, त्या ठिकाणी पोहोच रस्ता केला जाणार आहे. मात्र, या मार्गात जलवाहिन्या, सांडपाणी नाला आणि अदाणी पॉवर यांचे विद्युत परिवर्तक अडथळा ठरत आहे. त्यांचे तातडीने स्थलांतरण/ नव्याने बांधणी करावी, असे देखील निर्देश बांगर यांनी दिले.

- Azad Nagar Ekta Nagar Babu I reti wala Ghatkopar West 400086 yahan per bahut time se kachra pada hua Hai koi bhi saaf Safai nahin karta bahut taklif Hoti Hai aane jaane mein darkhad hai ki Aankhen saaf Safai karva De Ramzan ka Mahina chalu hai aur namajiyon Ko aane jaane mein taklif hogi vahan se budhe log bhi jaate Hain Jo chal nahin paate unko bhi bahut taklif hoti hai aapse nivedan hai yahan ka kachra saaf karva De5
- Day 50 Mission 2026/2027/2028 Kuchh Bada hone Wala Hai 😨1
- Mumbai : मुंबई | मुलुंड वेस्ट (एलबीएस रोड क्षेत्र) – मुंबई के मुलुंड इलाके में निर्माणाधीन मेट्रो पिलर का सीमेंट का एक हिस्सा अचानक टूटकर नीचे गिर पड़ा। यह घटना एलबीएस रोड के पास हुई, जहां से गुजर रही एक ऑटो और कार उसकी चपेट में आ गईं। हादसे में चार लोग घायल हो गए। घटना के तुरंत बाद मौके पर फायर ब्रिगेड, पुलिस और मेट्रो प्रोजेक्ट की टीम पहुंची और राहत-बचाव कार्य शुरू किया। घायलों को नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस मामले की जांच कर रही है और निर्माण कार्य की गुणवत्ता पर भी सवाल उठ रहे हैं।1
- Breaking News 6 Cat Died Somebody Gave Slow Poison Naigaon West Mariam Nagar Colony Mi Marathi India Please Subscribe My Channel1
- वियतनाम: बच्चे के कान में था दर्द, डॉक्टर ने मशीन से चेक किया, तो सब सोच में पड़ गए कि यह अंदर कैसे गया! बच्चे के कान में दर्द हो तो हम सभी घरेलू नुस्खे आजमाते हैं। उसके बाद ही डॉक्टर से सलाह लेते हैं। वियतनाम में पेरेंट्स ने कुछ ऐसा ही किया था। उनके बच्चे के कान में दर्द था लेकिन इस दर्द की वजह जो डॉक्टर ने बताई वो और परेशान करने वाली थी। ये आगे भी हो सकता है। बच्चे के कान में बहुत ज्यादा दर्द था इसलिए पेरेंट्स उसे डॉक्टर के पास ले गए। इस दर्द की वजह से डॉक्टर को इंडोस्कोपी करनी पड़ी। इसमें पता चला कि कान के अंदर स्क्रू है। जी हां, नन्हा सा स्क्रूजो आसानी से कान में चला जा सकता है।1
- गंदगी, बदबू और लापरवाही—ठाकुरपाड़ा की हालत बद से बदतर1
- Post by Dr Kishor Gunjal4
- ⚡ डे 50: मिशन 2026 / 2027 / 2028 – काहीतरी खूप मोठं घडणार आहे! 😨1