जिल्हा बँक निवडणूक मतदान प्रतिनिधी म्हणून भगवाना हरिश्चंद्र धानके यांची निवड ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यासाठी सेवा सोसायटी मार्फत मतदान प्रतिनिधीची निवड करण्यासाठी शहापूर तालुक्यात सेवा समितीच्या बैठका संपन्न होत आहेत ,नांदगाव सेवा सोसायटीच्या संचालक बैठकीच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून भगवान हरिचंद्र धानके यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. नांदगाव सेवा सोसायटीच्या संचालक बैठकीत संचालक विष्णू गजानन ठाणगे यांनी भगवान हरिचंद्र धनके यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्यास गणपत मालूशीत यांनी अनुमोदन दिले सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील रमेश धानके , व्हाइस चेअरमन रघुनाथ मुकुंद धानके, यांच्यासह संचालक महेश शिवाजी धानके ,गुलाब भगवान धानके,अण्णा कालूराम धानके यांनी हात वर करून भगवान हरिश्चंद्र धानके यांच्या नावाच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने त्यांची बहुमताने निवड करण्यात आली. सेवा सोसायटीचे सचिव प्रकाश देसले यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून बैठकीचे कामकाज पाहिले.भगवान हरिचंद्र धानके यांची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
जिल्हा बँक निवडणूक मतदान प्रतिनिधी म्हणून भगवाना हरिश्चंद्र धानके यांची निवड ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यासाठी सेवा सोसायटी मार्फत मतदान प्रतिनिधीची निवड करण्यासाठी शहापूर तालुक्यात सेवा समितीच्या बैठका संपन्न होत आहेत ,नांदगाव सेवा सोसायटीच्या संचालक बैठकीच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी
म्हणून भगवान हरिचंद्र धानके यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. नांदगाव सेवा सोसायटीच्या संचालक बैठकीत संचालक विष्णू गजानन ठाणगे यांनी भगवान हरिचंद्र धनके यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्यास गणपत मालूशीत यांनी अनुमोदन दिले सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील रमेश धानके , व्हाइस चेअरमन रघुनाथ मुकुंद धानके, यांच्यासह संचालक महेश शिवाजी धानके
,गुलाब भगवान धानके,अण्णा कालूराम धानके यांनी हात वर करून भगवान हरिश्चंद्र धानके यांच्या नावाच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने त्यांची बहुमताने निवड करण्यात आली. सेवा सोसायटीचे सचिव प्रकाश देसले यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून बैठकीचे कामकाज पाहिले.भगवान हरिचंद्र धानके यांची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
- मुंब्रा MLA जितेंद्र आव्हाड ने S I R को लेकर क्या कहा मतदाताओं से सतर्क हो जाओ BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- टॉवर पर चढ़ी युवती, प्रेमी से शादी की जिद में हाई-वोल्टेज ड्रामा न्यूज़: उत्तर प्रदेश के कुंडा के फरेंदुपुर गांव में उस समय हड़कंप मच गया जब एक युवती मोबाइल टॉवर पर चढ़ गई। बताया जा रहा है कि युवती अपने प्रेमी से शादी करने की मांग को लेकर टॉवर पर चढ़कर विरोध करने लगी। सूचना मिलने पर पुलिस मौके पर पहुंची और काफी मशक्कत के बाद युवती को सुरक्षित नीचे उतारा। घटना के दौरान मौके पर बड़ी संख्या में ग्रामीणों की भीड़ जमा हो गई। #UttarPradesh #Kunda #LoveDrama #ViralNews #MobileTower UPNews TrendingNews IndiaNew1
- Post by युसुफ खान1
- UAE ka beda gark1
- यूपी के सीतापुर में रात 3 बजे 500 पुलिसवालों की मौजूदगी में 5 बुलडोजरों ने मस्जिद गिराई,जिला प्रशासन के मुताबिक सरकारी तालाब की जमीन पर 12 साल पहले ये मस्जिद बनी थी,तहसीलदार कोर्ट ने इसे गिराने का आदेश दिया था।1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1