गणेश इंटरनॅशनल स्कुल दापोडीच्या वतीने जनजागृती मोहीम विकास साळवे जुनी सांगवी ता.१८ गणेश इंटरनॅशनल स्कुल दापोडी ही एक नामांकीत शाळा असून या शाळेच्यावतीने वर्षभर विविध जनजागृती तथा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचे सातत्याने विविध कार्यक्रम राबवित असते.त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती राजे शिवराय यांच्या जयंतीचे औचित्य साधून परीसरातील नागरीकांसाठी स्वच्छता व आरोग्य संदर्भात छत्रपती राजे शिवरायांच्या वेशभुषेत व पोवाड्याच्या माध्यमातून तथा या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या विद्यार्थ्याच्या या कला कौशल्यातून हा उपक्रम राबविल्याने या शाळेचे परीसरातील नागरीकांकडून अतिशय कौतुक होत आहे. या पथनाट्यात वेशभुषेसह सहभागी झालेले कलावंत विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या वेशात - मयांक गवळी व ज्यांनी पोवाडा गावून एक अनोखा संदेश दिला ते विवान कांबळे,तसेच ज्यांच्या मुखातून शिवगर्जना ऐकायला मीळाली त्या स्वरा परदेशी,आदीती ढगळे,आदीती कांबळे,महमद तैसीर,खिलेश पाटील,आरव कांबळे,सुरज पवार,अम्मर सतारे,ध्रुव चंदा,रूजाता गबाळे,कनिष्का थापा,धानेश कोल्हे,व ज्यांनी या विद्यार्थ्याकडून ही कला जोपसत जनजागृतीचा संदेश द्यायला प्रेरीत केले त्या या शाळेच्या प्रिन्सीपल सिवोना त्रिभुवन व सहकार्याच्या भुमिकेत आपले योगदान दिले त्या शाळेचा कर्मचारी वर्ग अक्षता शेट्टी,शर्मिला वानखेडे,मयुरी लोहार,अर्चना सातपुते,एल एन वर्गीस,निलकंठ कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
गणेश इंटरनॅशनल स्कुल दापोडीच्या वतीने जनजागृती मोहीम विकास साळवे जुनी सांगवी ता.१८ गणेश इंटरनॅशनल स्कुल दापोडी ही एक नामांकीत शाळा असून या शाळेच्यावतीने वर्षभर विविध जनजागृती तथा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचे सातत्याने विविध कार्यक्रम राबवित असते.त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती राजे शिवराय यांच्या जयंतीचे औचित्य साधून परीसरातील नागरीकांसाठी स्वच्छता व आरोग्य संदर्भात छत्रपती राजे शिवरायांच्या वेशभुषेत व पोवाड्याच्या माध्यमातून तथा या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या विद्यार्थ्याच्या या कला कौशल्यातून हा उपक्रम राबविल्याने या शाळेचे परीसरातील नागरीकांकडून अतिशय कौतुक होत आहे. या पथनाट्यात वेशभुषेसह
सहभागी झालेले कलावंत विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या वेशात - मयांक गवळी व ज्यांनी पोवाडा गावून एक अनोखा संदेश दिला ते विवान कांबळे,तसेच ज्यांच्या मुखातून शिवगर्जना ऐकायला मीळाली त्या स्वरा परदेशी,आदीती ढगळे,आदीती कांबळे,महमद तैसीर,खिलेश पाटील,आरव कांबळे,सुरज पवार,अम्मर सतारे,ध्रुव चंदा,रूजाता गबाळे,कनिष्का थापा,धानेश कोल्हे,व ज्यांनी या विद्यार्थ्याकडून ही कला जोपसत जनजागृतीचा संदेश द्यायला प्रेरीत केले त्या या शाळेच्या प्रिन्सीपल सिवोना त्रिभुवन व सहकार्याच्या भुमिकेत आपले योगदान दिले त्या शाळेचा कर्मचारी वर्ग अक्षता शेट्टी,शर्मिला वानखेडे,मयुरी लोहार,अर्चना सातपुते,एल एन वर्गीस,निलकंठ कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
- २२ महिलांची सुटका... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.1
- Post by Prasad Panchal1
- साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर1
- पुणे करांचा बहु चरचिंत रिंग रोड लवकरच पूर्णतःवास येणार जोरात काम सुरु सर्व अपडेट लवकरच आपल्या समोर येतील1
- रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी... NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1