काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा आमदारकीला गेम करायचाच! शरद पवारांनी जरा जास्तच मनावर घेतलेला हा कार्यक्रम... धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल, मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर शरद पवार यांनी दिलेला हा धमकीवजा इशारा... थोडक्यात काय मधल्या काळात झाल्या गेल्या सगळ्या प्रकारचा वचपा शरद पवार परळीच्या विधानसभा निवडणुकीतून काढण्याचा फूल टू प्लॅन आखलाय... अन् तो प्लॅन म्हणजे 'दाखवायचा एक आणि गुलदस्त्यात एक'.. होय शरद पवार यांनी आपला मोहरा आधीच ठरवला असून त्याला अंतर्गत ताकदही द्यायला सुरुवात केलीय... बहीण - भाऊ एकत्र झालेले असतानाही मुंडे घराण्याला नडण्याची नेमकी कुणाची हिंमत आहे? परळीसाठी राखून ठेवलेला शरद पवार यांचा गुलदस्त्यातील हुकुमी एक्का आहे तरी कोण? मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांचा हा माईंडगेम नेमका आहे तरी काय? तेच आम्ही तुम्हाला क्लिअर कट आणि इन डेप्थ सांगतोय...

- SKShivaji KordeMajalgaon, Beed🛕15 hrs ago
- SKShivaji KordeMajalgaon, Beed👏15 hrs ago

- परळी तालुक्यातील मांडवा येथील रस्ता करण्यात यावा गावकऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी,1
- परळी येतील नाथ प्रतिष्टान मार्फत आयोजित केलेले दुर्गाउत्सव व श्री केदारनाथ महाराज यांचे दर्शन 🙏1
- अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग अपडेट बीड रेल्वे Update1
- महाविकास आघाडी कडून बीड जिल्ह्यात काँग्रेस ला दोन जागा मिळणारच परळी ,केज मतदार संघाचा समावेश1
- परळी : लाडकी बहीण योजना महायुती सरकारला तारु शकणार नाही- दिपक केदार1
- नाद प्रतिष्ठान आयोजित केदारनाथ दर्शन आता आपल्या परळी वैजनाथच्या पवित्र भूमीवर1
- वाडा परळी आश्रमशाळेत शिबीर तपासणी दरम्यान तीन विद्यार्थ्यांमध्ये आढळून आला सिकलसेल आजार.1
- शरद पवार साहेब | king of राष्ट्रवादी पक्ष |1