logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्याला निसर्गसंपन्न बनविण्यासाठी सामुदायिक वृक्षलागवडीची गरज - पालकमंत्री *राज्याला निसर्गसंपन्न बनविण्यासाठी सामुदायिक वृक्षलागवडीची गरज* *- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर* *३०० कोटी वृक्ष लागवड, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान* : विकसित भारताचे उद्दिष्ट गाठत असतांना पर्यावरणाचा समतोल, वृक्षलागवड व संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करून यास लोकचळवळ बनवावे आणि सामूहिक प्रयत्नातून राज्याला हिरवेगार, निसर्गसंपन्न बनविण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. विकास भवन येथे वन विभागाच्यावतीने ३०० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपवनसंरक्षक हरविर सिंह, विभागीय वनअधिकारी सुहास बढेकर, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, ॲक्सिस बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजू पवार आदी उपस्थित होते. पिण्याचे पाणी विकत घेऊन प्यावे लागेल असा कुणी विचारही केला नसेल. परंतू आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कोरोना काळात ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली होती. कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची वेळ येऊ नये यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे आवश्यक असून मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्याची गरज आहे. राज्य शासनाने २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. सामाजिक कार्यामध्ये जिल्ह्यातील अनेक संस्थांचे नाव राज्यात घेतले जाते. अशा संस्थांनी वृक्षारोपणासाठी चळवळ निर्माण करुन सामाजिक कार्यात योगदान द्यावे. यासाठी संस्थांना शासनाच्यावतीने काही मदत लागल्यास देण्यात येईल, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. यावर्षी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद वर्ध्यात झाली. हे तापमान कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन वसुंधरेचे संरक्षण करण्याची गरज आहे. वृक्ष हा जात, पंथ, समाज न पाहता प्राणवायु देत असतो. त्याचे संवर्धन करणे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे सुधीर पांगुळ म्हणाले. प्रास्ताविकात सुहास बढेकर यांनी यावर्षी विविध योजनेतून एकुण २२ रोपवन स्थळावर १३६.८५ हेक्टर क्षेत्रावर २.०६ लक्ष रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागामार्फत २.३५ लक्ष वृक्ष लागवड करण्यात आली असून ३०० कोटी वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यातील इतर यंत्रणांनी आजपर्यंत ६.७० लक्ष वृक्ष लागवड केली असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते निसर्ग सेवा समिती, वैद्यकीय जनजागृती मंच, वृक्ष सेवा समिती, ग्रामपंचायत पडेगाव, यशवंत विद्यालय वायफड, ग्रामपंचायत सारवाडी, नवोदय विद्यालय सेलूकाटे, एएमटीएस कॉन्वेन्ट मसाळा, वृक्षमित्र परिवार, आशिष भोयर, प्रहार समाज जागृती संस्था, वृक्षवल्ली आम्हा सोयरे संस्था, हरीत क्रांती ग्रुप, रोटरी क्लब वर्धा व बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांना पाणी पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिल्याबद्दल ॲक्सिस बॅकेच्या व्यवस्थापकाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वृक्ष लागवड संस्थांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी, वन्यप्रेमी, वृक्षप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 hr ago
user_Raviraj Ghume
Raviraj Ghume
वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
1 hr ago
21573cbf-8006-4d82-8483-6c924ca92e3c

राज्याला निसर्गसंपन्न बनविण्यासाठी सामुदायिक वृक्षलागवडीची गरज - पालकमंत्री *राज्याला निसर्गसंपन्न बनविण्यासाठी सामुदायिक वृक्षलागवडीची गरज* *- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर* *३०० कोटी वृक्ष लागवड, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान* : विकसित भारताचे उद्दिष्ट गाठत असतांना पर्यावरणाचा समतोल, वृक्षलागवड व संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करून यास लोकचळवळ बनवावे आणि सामूहिक प्रयत्नातून राज्याला हिरवेगार, निसर्गसंपन्न बनविण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. विकास भवन येथे वन विभागाच्यावतीने ३०० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपवनसंरक्षक हरविर सिंह, विभागीय वनअधिकारी

4dec0094-2c65-4e18-80ce-b2c4e378e6a6

सुहास बढेकर, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, ॲक्सिस बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजू पवार आदी उपस्थित होते. पिण्याचे पाणी विकत घेऊन प्यावे लागेल असा कुणी विचारही केला नसेल. परंतू आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कोरोना काळात ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली होती. कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची वेळ येऊ नये यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे आवश्यक असून मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्याची गरज आहे. राज्य शासनाने २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. सामाजिक कार्यामध्ये जिल्ह्यातील अनेक संस्थांचे नाव राज्यात घेतले जाते. अशा संस्थांनी वृक्षारोपणासाठी चळवळ निर्माण करुन सामाजिक कार्यात योगदान द्यावे. यासाठी संस्थांना शासनाच्यावतीने काही मदत लागल्यास देण्यात येईल, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. यावर्षी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद वर्ध्यात झाली. हे तापमान कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन वसुंधरेचे संरक्षण करण्याची गरज आहे. वृक्ष हा जात, पंथ, समाज न पाहता

75f86d26-cc4a-442f-ad14-932e8c6990ec

प्राणवायु देत असतो. त्याचे संवर्धन करणे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे सुधीर पांगुळ म्हणाले. प्रास्ताविकात सुहास बढेकर यांनी यावर्षी विविध योजनेतून एकुण २२ रोपवन स्थळावर १३६.८५ हेक्टर क्षेत्रावर २.०६ लक्ष रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागामार्फत २.३५ लक्ष वृक्ष लागवड करण्यात आली असून ३०० कोटी वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यातील इतर यंत्रणांनी आजपर्यंत ६.७० लक्ष वृक्ष लागवड केली असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते निसर्ग सेवा समिती, वैद्यकीय जनजागृती मंच, वृक्ष सेवा समिती, ग्रामपंचायत पडेगाव, यशवंत विद्यालय वायफड, ग्रामपंचायत सारवाडी, नवोदय विद्यालय सेलूकाटे, एएमटीएस कॉन्वेन्ट मसाळा, वृक्षमित्र परिवार, आशिष भोयर, प्रहार समाज जागृती संस्था, वृक्षवल्ली आम्हा सोयरे संस्था, हरीत क्रांती ग्रुप, रोटरी क्लब वर्धा व बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांना पाणी पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिल्याबद्दल ॲक्सिस बॅकेच्या व्यवस्थापकाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वृक्ष लागवड संस्थांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी, वन्यप्रेमी, वृक्षप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    1
    अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    1
    वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक 
सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती
देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते.
मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444
    1
    शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। 

महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ
चीफ एडिटर नदीम शोहरत
Mo. 9021706444
शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। 
महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ
चीफ एडिटर नदीम शोहरत
Mo. 9021706444
    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari
    1
    पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती!  ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari
पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती!  ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    1
    वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान
वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान
पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट
मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.
वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    user_Sachin Ingale
    Sachin Ingale
    Local News Reporter Chikhaldara, Amravati•
    2 hrs ago
  • स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    1
    स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए 
SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित
    1
    लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा!

उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा

चंद्रपूर नगरी
जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त
लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा!
उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा
चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी 
रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला.
शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप.
MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
२५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा
कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे:
मोहनदास धोंडूजी राजूरकर
वामन बापूजी राजूरकर
बंडू धोंडूजी राजूरकर
रामरतन बापूजी राजूरकर
सुधाकर मल्हारी ठाकरे
नितेश पांडुरंग ठाकरे
महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे.
© चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे
    1
    शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,
शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,
महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !
    1
    राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.