Shuru
Apke Nagar Ki App…
Nandkumar Motiram Totewad
More news from Nanded and nearby areas
- महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे वाळूची तस्करी आमदार अंतापूरकर यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थितीत करत कारवाई करण्याची मागणी केली आहे1
- 🚜 अस्मानी संकटानंतर वन्य प्राण्यांचा हल्ला; रब्बीवरील शेतकऱ्यांची शेवटची आशाही धोक्यात खरीप हंगामात अस्मानी संकटाने आधीच मोडीत निघालेला शेतकरी वर्ग आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप वाया गेल्यानंतर रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची शेवटची आशा टिकून आहे. दिवस-रात्र मेहनत घेऊन शेतकरी तूर व हरभरा पिकांची जोपासना करत असताना आता या पिकांवर वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला आहे. तुरीच्या शेंगा लागल्यानंतर शेतात घुसून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. तर हरभऱ्याच्या पिकांवर वानरांच्या टोळ्या व हरणांचे कळप ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे. 👉 शासन व वन विभागाने वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतकरी हितासाठी तात्काळ कारवाई गरजेची आहे. #शेतकरी_अडचणीत 🚜 #वन्यप्राणी_उपद्रव #रब्बी_धोक्यात #तूर_हरभरा #शेतकरी_हित #वनविभाग #कृषी_संकट https://www.instagram.com/reel/DSP_VyoktsO/?igsh=bXd4MzJoYXFyaDkw1
- Post by Sunil Khadse4
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी चे संजय लालाजी खडसे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #राष्ट्रवादी #anjangaonsurji #जागरमराठी1
- #navneetrana1
- ऊस लागवडीच्या मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मजुराला शेतमालकाकडून लोखंडी पाइपाने जबर मारहाण मजूरदार गंभीर जखमी1
- अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला पोहोचले CP ऑफिसला.. #Amravati1
- इन लोगों ने पुरानी परंपरा को अभी भी बरकरार रख रखा है गांव-गांव में जाकर लोगों का करते हैं मनोरंजन इसको इस कारण इन लोगों का व्रत है1