logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड विमानतळ विस्तारासाठी हालचाली वेगात; पर्यायी धावपट्टीचा प्रस्ताव लवकरच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांनी वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यायी धावपट्टीसाठी जागेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सध्या सात ठिकाणी सुरू असलेली विमानसेवा लवकरच दहा ठिकाणी वाढविण्याचे नियोजन आहे. विमानतळ विस्तार, उंच व अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच प्रवाशांसाठी सुविधा वाढविण्याबाबत संबंधित विभागांना संयुक्तरित्या प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा उपलब्ध करण्याची मागणी केली.

12 hrs ago
user_MUKRAMABAD MDL
MUKRAMABAD MDL
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
12 hrs ago
7f6a7251-ae7e-49df-a3b5-2dae459b2e5e

नांदेड विमानतळ विस्तारासाठी हालचाली वेगात; पर्यायी धावपट्टीचा प्रस्ताव लवकरच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांनी वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यायी धावपट्टीसाठी जागेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सध्या सात ठिकाणी सुरू असलेली विमानसेवा लवकरच दहा ठिकाणी वाढविण्याचे नियोजन आहे. विमानतळ विस्तार, उंच व अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच प्रवाशांसाठी सुविधा वाढविण्याबाबत संबंधित विभागांना संयुक्तरित्या प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा उपलब्ध करण्याची मागणी केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    1
    मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर :  शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार
डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे.
या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा   शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    1
    श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    57 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    31 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.