Shuru
Apke Nagar Ki App…
द न्यूज किडा- चाळीसगाव-वृत्तसेवा| ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद समान दर्जाचे असल्याने यातून एकाच पदाची निर्मिती करण्यात यावी यासाठी ग्रामसेवक युनियन संघटनांकडून गत चाळीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून हि समस्या मार्गी लावण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील "बावीस' हजार ग्रामसेवकांना याचा लाभ होणार आहे. तत्पूर्वी वर्षानुवर्ष प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व जनरल कौन्सिलर यांच्या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांचे जाहीर सन्मान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पहा ते नेमके काय म्हणाले
Sankhar chouhan

More news from Chalisgaon and nearby areas