कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार ! ------------------------------------------------------------------ आज थायलंड येथील भंते अजान जयासारो यांच्या तोंडून भीमनगर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील त्रिरत्न बुद्ध विहार आणि परिसर आवडल्याबद्दल ची प्रशंशा ऐकून मन भारावून गेले आपल्या त्रिरत्न बुद्धविहाराची व भीमनगरची जागतिक कीर्तीच्या धम्मगुरुंनी प्रशंशा करावी यासारखे दुसरे भाग्य नाही आज त्यांच्या तोंडून निघालेल्या उद्गारामुळे आमचे भीमनगर कृतकृत झाले. त्यांचे उद्गार ऐकून मन भरून आले. (लहान भाऊ प्रेमदास वानखेडे याचा संकल्पपूर्ण झाल्यामुळे मनोमन स्मरण झाले) बुद्धविहार उभारण्याचे श्रम सफल झाले. आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन संपूर्ण शिस्तीचे पालन केले व धम्ममय वातावरणात कार्यक्रम संपन्न केला याबद्दल मी भीमनगर वासियांचे तसेच इतर ठिकाणाहून आलेल्या सर्व उपस्थित उपासक उपासिकांचे मनःपूर्वक आभार मानतो ! - अशांतभाई वानखेडे

- "पोरगा म्हणतो झूकेगा नही साला अन तो बाप वावरात झिजत असतो 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐟𝐨𝐫 𝐦𝐨𝐫𝐞 ✅👇 mr_prashant_bawaskar_491 ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🫶😇1
- नागरे सर मलकापूर पागरा 28/12/2024 ला दिलेला बोर पॉईंट सक्सेस फुल बोर पॉईंट साठी सम्पर्क 97643131041
- ह.भ.प.भाऊराव महाराज पाटील मुक्ताईनगर यांचे किर्तन लाइव्ह आहे!1
- नांदुरा 🚩🚩🚩🚩शिवाजी महाराज चौक1