Shuru
Apke Nagar Ki App…
विनवळ ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी कामाला सुरवात. जव्हार तालुक्यातील विनवळ गावाअंतर्गत महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रस्ता विनवळ येथील हातेरी फाटा ते ढाकपाडा रस्त्या कामाचे उदघाटन विनवळ ग्रामपंचायतचे सरपंच लीलावती भोरे यांच्या हस्ते करण्यात आले. विनवळ येथील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या हाताला काम मिळाले असून नागरिकांमध्ये कामाबद्दल दिलासा ही मिळाला आहे. या प्रसंगी विनवळ ग्रामपंचायत सरपंच लीलावती भोरे यांच्या माजी सभापती कमळाकर भोरे, रोजगार सेवक राजेंद्र भोरे, काशिनाथ थेतले, तुळशीराम गोविंद, दिलीप मोरघा, रवींद्र भोरे, तुळशीराम खुताडे, धवळ्या मोरघा यादी उपस्तित होते.
JitendraBaban Moragha

- संतोष जाना खुताडेJawhar, Palghar👏3 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.1
- Post by महाराष्ट्र सरकार1
- Post by महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार1
- Post by Jsr Udhfd1
- मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।1
- मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -79729787261
- नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है। #viral #viralreels #election #newmumbai1
- Post by महाराष्ट्र सरकार1