आज राज्याचे नेते महायुती सरकारचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस #देवाभाऊ यांची मुंबई येथे सागर बंगल्यावर भेट घेत महायुतीच्या राज्यातील घवघवीत यशाबद्दल शुभेच्छा दिल्या व 82-उमरखेड वीधानसभेतील बुथ अहवाल सादर केला.! 82-उमरखेड विधानसभा हा मतदार संघ लोकसभेला मराठवाड्यातील हिंगोली लोकसभेत जोडलेला हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत 82-उमरखेड विधानसभेत 7000 मतदानाने पिछाडीवर असलेले बुथ 2024 च्या विधानसभेत कसे जिंकले पाहिजे याचे नियोजन आ.श्री. नामदेवराव ससाने यांच्या वतीने करण्यात आले, जनतेत राहुन विकासकामे करणारा सर्व सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी अशी ओळख असल्याने जनतेमध्ये भाजपाप्रती आपुलकी निर्माण करणारे नेते यांनी विधानसभेत किमान 1लाख 8 हजार मतदान पक्षाला मिळवून देणारे नियोजन केले.! 347 बुथ पैकि 216 बुथ 50% पेक्षा ज्यास्त मतदानाच्या स्वरूपात जिंकण्याचा संकल्प मा.श्री.नामदेवराव ससाने यांनी केला आणि उमरखेड विधानसभेचा सदस्य हा जिंकणार आणि तो तुमच्या स्वाधीन करू हा शब्द फुलसावंगी येथील जाहीर सभेच्यावेळी मा.श्री.देवेंद्रजी यांना दिला तो पुर्ण केल्याचे समाधान असून आज बुथ अहवाल सादर करून #देवाभाऊ यांचा आशिष असाच प्राप्त व्हावा,आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पुर्ण करण्याची अशीच संधी प्राप्त व्हावी हिच कार्यकर्त्याची अपेक्षा असते.!!

- साकोली: शिवाजी वार्डातील गडकुंभली रोडवरील बंगलोर डीजे लाँनच्या मालकाचा करंट लागून मृत्यू https://public.app/video/sp_ve7ufy4rissif?utm_medium=android&utm_source=share3
- Dj ajit sakoli1
- Avinash Brahmankar Banner Sakoli | चर्चा महायुतीच्या पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकारांच्या बॅनरची1
- महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 में आरमोरी सीट के नतीजे1
- Tujhse naraz nehi zindegi ( Latajir gaoya song ) Ami try korchi please avoid my mistake1
- Hallo everyone... Ki Khabor sobair aska abr ekta notun kajer video niya tumder satha share korchi Jodi valo laga, toba like comment share & subscribe kora diba sobai1
- New video post korchi apna like comment1
- Kachargad Salekasa1
- Chennai: On Cyclone Fengal, Tamil Nadu Additional Chief Secretary Revenue and Disaster Management Rajesh Lakhani says, "The cyclone has crossed and now our focus has shifted to restoration of the damage... There has been heavy rainfall until now. In some areas, 56 centimetres of rainfall has taken place... Cyclone was stagnant for some time so the rainfall was very heavy. A lot of trees have fallen, and water stagnation is there. People were evacuated already. 49 relief camps are there in Viluppuram alone. A lot of poles have fallen so disruption of road traffic as well as power supply has taken place which is now being restored..."1