आरोग्यदायी शनिवार उपक्रमात शुगर बोर्ड जनजागृती कार्यक्रम सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करणवल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या आदेशानुसार आरोग्यदायी शनिवार अभियानाचा एक भाग म्हणून उपकेंद्र पाळधी बु. अंतर्गत पि. एम. श्री. जि. प. उच्च माध्यमिक कन्या शाळा, पाळधी येथे शुगर बोर्ड जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायमा खान यांनी विद्यार्थिनींना मधुमेहाविषयी सविस्तर माहिती देत आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या सोबत आरोग्यसेविका कु. चेतना पाटील, आरोग्यसेवक अतुल नन्नवरे व प्रदीप अडकमोल यांनी सहकार्य केले. कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी माहितीपर नृत्य सादर करत आरोग्यदायी व अपायकारक आहारातील फरक अतिशय सोप्या भाषेत मांडला. पथनाट्यातून त्यांनी संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी यांचे महत्त्व प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. संगीता असोदेकर, सहाय्यक शिक्षिका सौ. ज्योती वाघ, वंदना चौधरी, गीता काळे, ज्योती राणे, वैशाली जाधव तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष योगदान दिले. स्थानिक आरोग्य यंत्रणा व शिक्षण क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जनजागृतीचा हा उपक्रम यशस्वी ठरला.

- नांदेड मध्ये सक्षम ताटे हत्याकांड सी सी टीव्ही फुटेज पुराव्यासह2
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- 🚨 नांदेड अपडेट | अवैध रेतीघाटावर मोठी कारवाई! नांदेड लिंबगाव परिसरातील अवैध रेतीघाटावर पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. जिलेटीनच्या साहाय्याने रेती उपसा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य ब्लास्ट करून नष्ट करण्यात आले. अवैध रेती उपसावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 📌 कायदेशीर कारवाई पुढे सुरू… #Nanded #NandedNews #Limbgaon #PoliceAction #MahsulVibhag #IllegalSandMining #RetiGhat #NandedUpdates #BreakingNews #MaharashtraNews #LawAndOrder #AntiSandMafia #SandMiningRaid https://www.instagram.com/reel/DR48WIyEoFz/?igsh=cmhnb256aGVnczA51
- टीईटी सक्तीविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा1
- *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* *💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* *💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* *💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* *✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp 8421078244*1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Kiran Mali1
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- 🐆 बिबट्या झाला हुशार…! वनविभागाचे ट्रॅप पिंजरेही फसले नांदेड जिल्ह्यातील नायगाव परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिक चिंतेत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वनविभागाने लावलेल्या ट्रॅप पिंजऱ्याला बिबट्याने जवळ जाऊन बारकाईने पाहणी केली आणि पिंजऱ्यात न जाता सरळ मागे वळून जंगलात परत निघून गेला. यामुळे “बिबट्या झाला सुपर स्मार्ट!” अशी चर्चा नेटिझन्स मध्ये रंगली आहे. जरी हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याची खात्री नसली, तरी मागील काही दिवसांपासून नायगाव परिसरातील बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडाली आहे, हे मात्र खरे. #Nanded #Naigaon #Leopard #LeopardAlert #Wildlife #ForestDepartment #TrapCage #ViralVideo #NandedNews #MaharashtraNews #LeopardSighting #SocialMediaBuzz #WildlifeUpdate #ForestRaid #BeAlert https://www.instagram.com/reel/DR5GXBMko1_/?igsh=c2ZmZDY1cGVrbWpo1