logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महत्त्वाचा पूर इशारा - धुळे शहर अक्कलपाडा प्रकल्पातून ४९०० क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवण्यात येणार आहे. पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा... Dhule News | महत्त्वाचा पूर इशारा - धुळे शहर अक्कलपाडा प्रकल्पातून ४९०० क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवण्यात येणार आहे. पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा... #dhulenews #dhule #panjharariver #akkalpadadam #floodalert Source:x dmc_dhule

10 hrs ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
10 hrs ago
592435a8-0c1e-41b6-9608-f81f2ccddaf9
f33a54ec-570d-41a5-bc2a-5fcd228dfd88

महत्त्वाचा पूर इशारा - धुळे शहर अक्कलपाडा प्रकल्पातून ४९०० क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवण्यात येणार आहे. पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा... Dhule News | महत्त्वाचा पूर इशारा - धुळे शहर अक्कलपाडा प्रकल्पातून ४९०० क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवण्यात येणार आहे. पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा... #dhulenews #dhule #panjharariver #akkalpadadam #floodalert Source:x dmc_dhule

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    1
    लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत....
धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस!
धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।
    1
    आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।
    user_Mk news channel
    Mk news channel
    Farmer पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    1
    संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    1 hr ago
  • चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    4
    चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास 
नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! अक्कलपाडा धरणातून विसर्ग, पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद... Dhule News | धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! ⚠️ 12 तासांपासून मुसळधार पाऊस. अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरू. पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद. नागरिकांनी सतर्क रहावे. - #DhuleRedAlert #AkalkpadaDam #PanzaraRiver #DhuleFlood #marketupdate
    1
    धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! अक्कलपाडा धरणातून विसर्ग, पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद... 
Dhule News | धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! ⚠️  
12 तासांपासून मुसळधार पाऊस. अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरू.  
पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद. नागरिकांनी सतर्क रहावे.
-
#DhuleRedAlert #AkalkpadaDam #PanzaraRiver #DhuleFlood 
#marketupdate
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.