राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित व सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित व सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ या विशेष अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांना दीर्घकालीन संपर्क सुविधा देण्यासोबतच मोबाईल ॲपद्वारे थेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे चार लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल नेटवर्क ‘इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ (IWMS) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून रस्त्यांचे भौगोलिक स्थान सार्वजनिक पोर्टलवर पाहता येणार असून, प्रकल्प निर्मितीपासून कार्यादेश, ई-मेजरमेंट बुक आणि ई-बिलिंगपर्यंतच्या प्रक्रियेचे डिजिटल व्यवस्थापन केले जाणार आहे. सेवा सप्ताहादरम्यान ग्रामसभांच्या माध्यमातून जनजागृती, प्राधान्य रस्त्यांची निवड, विनाशुल्क सीमांकन व अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधून अंदाजे ५० हजार रस्ते IWMS प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचवेळी शेतकरी तक्रार व अभिप्राय मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला. या ॲपद्वारे शेतकरी फोटो, व्हिडिओ आणि GPS स्थानासह तक्रारी व अभिप्राय थेट नोंदवू शकणार आहेत. शेतमाल, बियाणे, खते व कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत पोहोचविण्याची दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ व किफायतशीर करण्यासोबतच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करून शेतकऱ्यांच्या संपर्काच्या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.

- लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल1
- मराठ्यांच्या लेकराचे भविष्य घडवण्यासाठी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचे भविष्य चांगलं घडावं या अनुषंगाने जरागे पाटील यांनी आंदोलन उपोषण करून शासनाला जागा केलं व मुंबई मराठ्यांचा मोर्चा धडकणार होता पण शासनाने त्यांच्या बंदी घातली मग जरांगे पाटील स्वतः मुंबईला रवाना झाले यावेळी ठिकठिकाणी गावातून त्यांचे पुष्पवृष्टी करून महिलांनी स्वागत केले1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- Post by E city news network1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- Post by Mahadoot news1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल1