पालकमंत्र्यांना नवेगाव बांधच्या सार्वजनिक हिताच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी निवेदन पालकमंत्र्यांना नवेगाव बांधच्या सार्वजनिक हिताच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी निवेदन : गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ईद्रनील नाईक यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान नवेगाव बांध येथील सार्वजनिक हिताच्या तसेच ग्रामस्थांच्या पारंपरिक निस्तार हक्काच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास स्थगिती देऊन ग्रामस्थांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी करणारे सविस्तर निवेदन नवेगाव बांध ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्र्यांना सादर केले. सदर निवेदनात मोजा नवेगाव बांध येथील सर्वे क्रमांक 1056, 1266/1, 1272 व 1273 या जमिनींना राखीव वन घोषित करण्याच्या प्रक्रियेमुळे ग्रामस्थांचे निस्तार हक्क, सार्वजनिक सुविधा, पर्यटन विकास, स्मशानभूमी, गुरे चाराई, जलाशय, उद्यान व इतर सार्वजनिक वापराच्या जागांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ■ तसेच ग्रामपंचायत, ग्रामसभा व ग्रामस्थांनी वेळोवेळी दाखल केलेल्या हरकतींचा योग्य विचार न करता निर्णय घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वन विभागाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, ग्रामस्थांच्या हरकतींवर पुनर्विचार करावा, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधितांची सुनावणी घ्यावी आणि ग्रामस्थांचे पारंपरिक निस्तार हक्क व सार्वजनिक हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वन विभागाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, ग्रामास्थांच्या हरकतींवर पुनर्विचार करावा, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधितांची सुनावणी घ्यावी आणि ग्रामस्थांचे पारंपरिक निस्तार हक्क व सार्वजनिक हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी किशोर तररोणे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल), मा. यशवंत गणवीर (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया) तसेच सौ. आम्रपाली डोंगरवार (सभापती, पंचयात समिती अर्जुनी-मोरगाव) उपस्थित होत्या. या निवेदनामुळे नवेगाव बांध परिसरातील ग्रामस्थांच्या सार्वजनिक हिताच्या जमिनी, पारंपरिक निस्तार हक्क आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून, पालकमंत्री या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

- मु.. मुरमाडी तशील.. तिरोडा.. गोंदिया रोड पुटला आहे अजून ही बनत नाही जातस दिवस झाले अजुनी काम होत नाही1
- किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित1
- बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"1
- विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा1
- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1