Shuru
Apke Nagar Ki App…
६० वर्षांची साथ तुटली; मदन बाफनांच्या आठवणींना शरद पवारांचा उजाळा... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेली ६० वर्षे बाफना आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबतची साथ शेवटपर्यंत लाभली, अशी आठवण पवारांनी सांगितली. सरपंच ते मंत्री असा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास होता. आता त्यांचे पुत्र गणेश बाफना वडिलांचा वारसा पुढे नेतील आणि त्यांच्या पाठीशी आपण कायम राहू, असंही शरद पवार म्हणाले... : शरद पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अध्यक्ष्य #मदनबाफना #शरदपवार #मदनबाफनानिधन #पुणे #पिंपरीचिंचवड #मावळ #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #MadanBafna #MaharashtraPolitics #Thenayaknews #TheNayakNews
Thenayak

More news from Maharashtra and nearby areas
- "समाजाला न्याय मिळाला पाहिजे.., इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता..!"1
- मुखेड घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात नागरिक आक्रमक; BDO यांना निवेदन मुखेड, नांदेड : घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे मुखेड येथील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येत मुखेड पंचायत समितीचे BDO यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan1
- मुंबई में रात 2बजे एक कॉल ने बचा ली पति पत्नी और 2 मासूम बच्चों की जान...1
- "...त्याचे पैसे मिळाले नाहीत आणि आता दुष्काळ जाहीर करत नाही..!"1
- ठेकेदारांच्या निकृष्ट कामाला लगाम घाला; पुण्यात मजबूत ड्रेनेज झाकणे बसवा — सचिन भोसले1
- देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...1