logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलडाणा सायकलिस्ट ओम जाधव यांचा राधेश्याम चांडक यांच्या हस्ते सत्कार येथील सायकलिंग लबचे सदस्य ओम जाधव यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाची नोंद मिळवली आहे.सायकलिस्ट म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. यासाठी त्यांना मानाचे मेडलही प्रदान करण्यात आले.हे मेडल बुलडाणा सायकलिंग लबचे मार्गदर्शक व बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.ओम जाधव यांनी जून २०२५ मध्ये सायकलिंगची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांनी नियमित सराव करत बुलडाणा सायकलिंग लबतर्फे आयोजित बुलडाणा ते पंढरपूर वारीत सहभाग घेतला आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या वारीतून प्रेरणा घेऊन त्यांनी सायकलिंगमध्ये अधिक प्रगती करण्याचा निर्धार केला.केवळ १९ व्या वर्षी त्यांनी खडतर अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली क्षमता सिद्ध केली. त्यांनी २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी आणि ६०० किमी असे सर्व टप्पे निश्चित वेळेत पूर्ण करत एस आर ही मानाची पदवी मिळवली. विशेष म्हणजे त्यांनी ६०० किमी अंतर दोन वेळा यशस्वीरित्या पूर्ण करून आपली जिद्द दाखवून दिली.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, महाराष्ट्रातून सर्वात कमी वयात पदवी मिळवणारा सायकलिस्ट म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. यासाठी त्यांना मानाचे मेडलही प्रदान करण्यात आले.हे मेडल बुलडाणा सायकलिंग लबचे मार्गदर्शक व बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या यशाचे श्रेय ओम जाधव यांनी आपले मार्गदर्शक व लबचे अध्यक्ष दीपक यावल, सरदारसिंग ठाकूर, विष्णू भगवान गाढे,संजय मयुरे , कैलास जैस्वाल तसेच लबमधील सर्व सदस्य यांना दिले आहे. तसेच या प्रवासात खंबीरपणे साथ देणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले.

20 hrs ago
user_Pathan juber
Pathan juber
बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
20 hrs ago
49ccb953-48a9-4e9b-9385-f316910ec7d8

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    1
    SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    1
    धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जामनेर
    1
    जामनेर
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.