Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; आयटी कंपनी प्रकरणात तपासाचा वेग वाढला नाशिक : आयटी कंपनी प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, २० एप्रिल रोजी नाशिकरोड न्यायालयात सुनावणी होणार आहे. गर्भवती असल्याचा आधार देत तिने जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, तपासात इतर आयटी कंपन्यांतील कर्मचारीही सहभागी असल्याचे संकेत मिळाल्याने तपासाचा आवाका वाढला आहे. पीडितेवर जातीवाचक शिवीगाळ केल्याने संशयितांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अतिरिक्त कलमे लावण्यात आली असून पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाली आहे.
Kapil Katyare
नाशिक:निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; आयटी कंपनी प्रकरणात तपासाचा वेग वाढला नाशिक : आयटी कंपनी प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, २० एप्रिल रोजी नाशिकरोड न्यायालयात सुनावणी होणार आहे. गर्भवती असल्याचा आधार देत तिने जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, तपासात इतर आयटी कंपन्यांतील कर्मचारीही सहभागी असल्याचे संकेत मिळाल्याने तपासाचा आवाका वाढला आहे. पीडितेवर जातीवाचक शिवीगाळ केल्याने संशयितांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अतिरिक्त कलमे लावण्यात आली असून पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.1
- संसदेत भारतीय जनता पार्टीने आणलेल्या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने का मतदान केले, हे बिल महिला आरक्षणाचे नसून त्यामागे भाजपचे मोठे षडयंत्र होते म्हणूनच या विधेयकाला आम्ही विरोध केला असे खासदार बलवंत वानखेडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे1
- 🔴 GBK NEWS अपडेट डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत मुंबई : Central Railway मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाल्याची घटना Dombivli स्थानकात घडली. कळवा कारशेडमधून Kalyanच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा एक डबा डोंबिवली स्थानक परिसरात रुळावरून घसरला. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली असून स्थानकांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळावरून घसरलेला डबा हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. #CentralRailway #Dombivli #MumbaiLocal #BreakingNews #GBKNews1
- 2दिनों में ही मुंब्रा में टीएमसी द्वारा बनाए गए स्पीड ब्रेकर में हुआ खड्डा।#mumbra #viralvideo #news1
- Post by Labour addaa.1
- 👉फॉलो करिए MH48 Vocal For Local पेज को और डिजिटल आइए 🤳 Facebook & Instagram पर फॉलो करें और पाए फ्री प्रमोशन 🎦 👉सब्जी विक्रेता 👈 📍 संगम निषाद आचोले तलाव के सामने, विट्ठल मंदिर के पास, नालासोपारा (ईस्ट), 401209 मोबाइल : +91 73875 47127 #vocalforlocal #nalasopara #localvendors #virar #vasaivirar #vegitablevendor #supportlocal #vasai1
- West Bengal: रैली के बाद जब झालमुड़ी की दुकान पर पहुंचे पीएम मोदी, सोशल मीडिया पर शेयर किया वीडियो1
- शहरातील प्रतिष्ठित 'नथानंद पैठणी' तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'शिंदे पाटील फाउंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, सनी पटणी,योगेश सोनवणे,शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी,इंजिनिअर प्रशांत शिनकर, संजय शिंदे, राजू बाकळे, दीपक घिगे, सुशांत हजारे, पप्पू वाणी आणि दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपत फाउंडेशनने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून, हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या गौरवाबद्दल शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- भारतीय जनता पार्टीने संसदेत मांडलेले बिल हे महिला आरक्षणाआडून मतदार संघाची पुनर्रचना करणारे होते. या विरोधात मतदान करून इंडिया आघाडी ने संविधान वाचविण्याचाच प्रयत्न केला आहे ,त्यामुळे काँग्रेस पार्टीचा महिला आरक्षणाला विरोध असल्याचे भाजपचे म्हणणे शंभर टक्के चुकीचे आहे काँग्रेसने बिलाच्या विरोधात जे मतदान केले आहे त्याचे मी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटीची अध्यक्ष म्हणून समर्थन करत आहे असे महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.1