Shuru
Apke Nagar Ki App…
धुळे खडी पट्टी: रात्रीपासून मुसळधार पाऊस, कमरेपर्यंत पाणी, घरातही शिरले पाणी धुळे खडी पट्टी ब्रेकिंग ⚠️ काल रात्रीपासून मुसळधार पाऊस! या भागात कमरेपर्यंत पाणी साचले असून घरातही पाणी शिरले आहे. नागरिकांनो काळजी घ्या 🙏 Hashtags: #Dhule #KhadiPatti #DhuleFlood #DhuleRain #KhadiPattiFlood
DHULE CRIME NEWS
धुळे खडी पट्टी: रात्रीपासून मुसळधार पाऊस, कमरेपर्यंत पाणी, घरातही शिरले पाणी धुळे खडी पट्टी ब्रेकिंग ⚠️ काल रात्रीपासून मुसळधार पाऊस! या भागात कमरेपर्यंत पाणी साचले असून घरातही पाणी शिरले आहे. नागरिकांनो काळजी घ्या 🙏 Hashtags: #Dhule #KhadiPatti #DhuleFlood #DhuleRain #KhadiPattiFlood
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.1
- आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे4
- धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! अक्कलपाडा धरणातून विसर्ग, पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद... Dhule News | धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! ⚠️ 12 तासांपासून मुसळधार पाऊस. अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरू. पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद. नागरिकांनी सतर्क रहावे. - #DhuleRedAlert #AkalkpadaDam #PanzaraRiver #DhuleFlood #marketupdate1