*मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नांतून अल्पसंख्यांक विकासासाठी ३ कोटींची कामे मंजूर* प्रतिनिधी सचिन वखारे येवला. *येवला,दि.५ डिसेंबर:-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासासाठी ३ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये शादीखाना, संरक्षण भिंत तसेच कब्रस्थान अनुषंगिक कामांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील २ कोटी त्यांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. पाटोदा येथे शादीखाना बांधण्यासाठी ५० लाख, ग्रा.पं. रेडाळे अंतर्गत न्याहारखेडे बु. शादीखाना बांधण्यासाठी २५ लाख, ग्रा.पं. रहाडी येथे शादीखाना बांधण्यासाठी २५ लाख, रस्ते सुरेगाव येथे शादीखाना बांधण्यासाठी २० लाख, कौटखेडे येथे शादीखाना बांधण्यासाठी २० लाख, एरंडगांव बु. कब्रस्तानसाठी बैठक व्यवस्था करण्यासाठी १५ लाख, उंदीरवाडी येथे शादीखाना बांधण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव विंचुर येथे शादीखाना बांधकाम करणे व संरक्षण मिंत बांधण्यासाठी १५ लाख, सुभाषनगर येथे कब्रस्तानला वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी १० लाख असे एकूण २ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नांतून १ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये विंचूर येथे शादीखाना बांधण्यासाठी ४० लाख, लासलगाव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधण्यासाठी ४० लाख तर देवगाव येथे कब्रस्तान मध्ये शेड वजूखाना व पेवर ब्लॉक बसवण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

- येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा 18 रिळ शहर पोलिसांनी केला जप्त; आरोपी विरोधात गुन्हा दाखल.. प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।1
- Post by Kiran Mali1
- शेतात वाळत ठेवलेला १ कोटींचा गांजा जप्त जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कारवाई दहशतवाद विरोधी पथक व अंबड पोलिसांची कारवाई1
- मालेगांव शहर के रौनकाबाद इलाके में 2 दिसंबर की दोपहर 14 साल की एक छात्रा स्कूल से घर जा रही थी। तभी 55 साल का अपराधी रिजवान टाइगर अंसारी ने उसे घर छोड़ने के बहाने अपनी गाड़ी पर बिठाया और गिरना डैम इलाके में एक सुनसान जगह पर ले गया। वहाँ उसने उसके साथ बलात्कार करने की कोशिश की। पीड़िता के चिल्लाने पर आसपास के लोग दौड़कर आए। इस संबंध में तालुका पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर रिजवान टाइगर को गिरफ्तार कर लिया गया है। फिलहाल, आरोपी को अदालत में पेश किया जाएगा। #viral #viralreels #malegaon1
- पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार आईने आरोपीला दिला चोप2