logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महागावात एकोप्याचे दर्शन; ऐतिहासिक सोहळा उत्साहात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महागावात एकोप्याचे दर्शन; ऐतिहासिक सोहळा उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महागाव शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जयंती सोहळा भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकोप्याचे दर्शन घडवले. शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक सजावट, रोषणाई आणि फलकांनी वातावरण भारावून गेले होते. १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता बौद्ध बांधव व समस्त ग्रामस्थांनी बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या अष्टधातू मूर्तीचे पूजन केले. पंचशील व त्रिशरण ग्रहण करून भीम अनुयायांनी रॅली काढत बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून ध्वजारोहण केले. या वेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. सायंकाळी ५ वाजता बुद्ध विहार येथून महागाव शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी बांधवांसाठी समितीच्या वतीने भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वमंडळां मा जिजाऊ चौक पोलीस स्टेशन जवळ जुने महागाव येथे बाळू पाटील मित्र मंडळ वतीने नाश्ता पाणी व मठ्ठ्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमजयंती मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने अनुयायांनी उपस्थित राहून जयंती सोहळा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक ठरवला. एकूणच, महागावात साजऱ्या झालेल्या या जयंतीतून समाजातील एकोप्याचे आणि बंधुत्वाचे सुंदर दर्शन घडले

16 hrs ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
16 hrs ago
6f359605-2ec9-4c4f-b215-d68131756b9d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर (प्रतिनिधी ) मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले. गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    भिवापूर (प्रतिनिधी )
मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले.
गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    1
    पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    Journalist India•
    13 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • रेल मंत्री जी, ज़रा इधर भी देखिए! ट्रेन के फर्श और टॉयलेट के पास सोने को मजबूर हैं लोग।" #viralreels #viralvideos #bihar #reality #mantri #worldbiharnews
    1
    रेल मंत्री जी, ज़रा इधर भी देखिए! ट्रेन के फर्श और टॉयलेट के पास सोने को मजबूर हैं लोग।"
#viralreels #viralvideos #bihar #reality #mantri #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पूर्व पुलिस महानिदेशक अनिल प्रथम गुजरात के साथ जयंती मे जाने का मौका मिला..
    2
    पूर्व पुलिस महानिदेशक अनिल प्रथम गुजरात के साथ जयंती मे जाने का मौका मिला..
    user_Misty Helping Foundation
    Misty Helping Foundation
    Voice of people Samudrapur, Wardha•
    16 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    1
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना!
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    user_Johney Raiborde
    Johney Raiborde
    Local News Reporter नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • कागजों पर नशा मुक्ति, फोन पर होम डिलीवरी: क्या यही है बिहार की 'सफल' शराबबंदी? #viralreels #viralvideos #bihar #Muzaffarpur #NitishKumar #worldbiharnews
    1
    कागजों पर नशा मुक्ति, फोन पर होम डिलीवरी: क्या यही है बिहार की 'सफल' शराबबंदी?
#viralreels #viralvideos #bihar #Muzaffarpur #NitishKumar #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.