logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सेवानिवृत्त शिक्षक महासभेचे "रौप्य महोत्सवी" अधिवेशन संपन्न अशोक खरातच्या कोठडीत वाढ; एसआयटीच्या हाती लागले ३०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ नागपूर :-भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्माचा पर्दाफाश झाल्यानंतर, IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SIT ने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. २९ मार्च रोजी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान खरातचे ३०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडीओ एसआयटीच्या हाती लागले असून, 'ओकस प्रॉपर्टी' हे या सर्व कृत्यांचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले आहे. खरातच्या अफाट संपत्तीची आणि परदेश दौऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी एसआयटीने आयकर विभाग, मुद्रांक शुल्क आणि पासपोर्ट विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. पीडित महिलांना गुंगीकारक द्रव्य पाजले जात होते का, तसेच या रॅकेटमध्ये त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता सखोल तांत्रिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून रोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. #AshokKharatCase #SITInvestigation #TejaswiSatpute #CrimeNews #MaharashtraPolice

1 hr ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
145dd626-6a35-40f6-9b4c-1131f8544657

सेवानिवृत्त शिक्षक महासभेचे "रौप्य महोत्सवी" अधिवेशन संपन्न अशोक खरातच्या कोठडीत वाढ; एसआयटीच्या हाती लागले ३०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ नागपूर :-भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्माचा पर्दाफाश झाल्यानंतर, IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SIT ने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. २९ मार्च रोजी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान खरातचे ३०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडीओ एसआयटीच्या हाती लागले असून, 'ओकस प्रॉपर्टी' हे या सर्व कृत्यांचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले आहे. खरातच्या अफाट संपत्तीची आणि परदेश दौऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी एसआयटीने आयकर विभाग, मुद्रांक शुल्क आणि पासपोर्ट विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. पीडित महिलांना गुंगीकारक द्रव्य पाजले जात होते का, तसेच या रॅकेटमध्ये त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता सखोल तांत्रिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून रोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. #AshokKharatCase #SITInvestigation #TejaswiSatpute #CrimeNews #MaharashtraPolice

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    10 hrs ago
  • hamare yaha harrai gao ke dongari tola me water sapplay ka pani acche se nahi chal Raha hai or kabhi kabhar to ek bhi nahi chalta hai or na hi cheking carne aate hai ki kaha pani chal raha hai or kaha nahi or koi kuch bolta hai to wo bole ge ki kon ho yaha ke mantri hoor dhamki bhi dete hai bolte ki tumhara chal raha hai to yahi thik jada na bolo . ...... or bhi bahut kuch hai thankyou gram post harrai district maihar mp block ramnagar
    1
    hamare yaha harrai gao ke dongari tola me water sapplay ka pani acche se nahi chal Raha hai or kabhi kabhar to ek bhi nahi chalta hai or na hi cheking carne aate hai ki kaha pani chal raha hai or kaha nahi 
or koi kuch bolta hai to wo bole ge ki kon ho yaha ke mantri hoor dhamki bhi dete hai bolte ki tumhara chal raha hai to yahi thik 
jada na bolo .
......
or bhi bahut kuch hai 
thankyou 
gram post harrai district maihar mp block ramnagar
    user_Kissu Singh.
    Kissu Singh.
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    55 min ago
  • सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews
    1
    सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए
#Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ଭଙ୍ଗା ଦେବଗଡ଼. ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬
    1
    ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ଭଙ୍ଗା ଦେବଗଡ଼. ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬
    user_Rupeli Vlog odia Tv
    Rupeli Vlog odia Tv
    Content Creator (YouTuber) समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Suresh k langde
    1
    Post by Suresh k langde
    user_Suresh k langde
    Suresh k langde
    कळमेश्वर, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    1
    नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.