logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कन्नड.देवगाव रंगारी मत्स्य व्यवसायासाठी शासकीय माहिती. कन्नड.तालुक्यातील देवगाव रंगारी येथील तलाव परिसरात सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मत्स्य व्यवसायासाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला डॉ मधुरमा मॅडम व अमोल शेळके साहेब प्रमुख उपस्थिती होते. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तलाव विकास, मत्स्य बीज आथिर्क अनुदान मत्स्य व्यवसाय वृद्धीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांबाबत मागदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय संस्थेचे चेअरमन सचिव तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_SU NEWS 📡
SU NEWS 📡
Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago
e201a254-b6ea-4cb4-bb95-ee04533023dc

कन्नड.देवगाव रंगारी मत्स्य व्यवसायासाठी शासकीय माहिती. कन्नड.तालुक्यातील देवगाव रंगारी येथील तलाव परिसरात सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मत्स्य व्यवसायासाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला डॉ मधुरमा मॅडम व अमोल शेळके साहेब प्रमुख उपस्थिती होते. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तलाव विकास, मत्स्य बीज आथिर्क अनुदान मत्स्य व्यवसाय वृद्धीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांबाबत मागदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय संस्थेचे चेअरमन सचिव तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ​नेमकी घटना काय? दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास शनिपटांगण भागातील 'साई प्रेरणा मोबाईल' दुकानासमोर दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एकाने दुसऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ​तपास आणि अटक: मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाअंती मृताचे नाव एकनाथ बाळचंद्र गायकवाड (वय ३७, रा. सुरेगाव रस्ते) असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गौरव राजू घुसर (वय २१, रा. सुंदरनगर, येवला) याला ताब्यात घेतले. गौरव याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ​नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. न्यायालयाने आरोपीला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ​
    1
    येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
​नेमकी घटना काय?
दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास शनिपटांगण भागातील 'साई प्रेरणा मोबाईल' दुकानासमोर दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एकाने दुसऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
​तपास आणि अटक:
मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाअंती मृताचे नाव एकनाथ बाळचंद्र गायकवाड (वय ३७, रा. सुरेगाव रस्ते) असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गौरव राजू घुसर (वय २१, रा. सुंदरनगर, येवला) याला ताब्यात घेतले. गौरव याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
​नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. न्यायालयाने आरोपीला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
​
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा विकासाच्या दृष्टीने पुर्ण पणाने वाटचाल करत आहे त्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा चौफुली येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यात मुरूम मिश्रित माती चा भरावा टाकून इंजिनिअर ठेकेदाराला वेळोवेळी सांगुन आमरण उपोषण केले परंतु लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू असल्याने कोणीही तक्रार करत नाही कारण या मतदार संघात मुक्याला बुक्यांचा मार दिला जात असल्याने शासनाने तात्काळ चौकशी करून प्रतिबंध न्याय संहितेच्या मार्गाने कारवाई केली तर भविष्यात धोकादायक घटना घडणार नाही आता काय करावं असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे कोपरगाव विधानसभा मतदार संघ यांनी केली आहे
    4
    कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा विकासाच्या दृष्टीने पुर्ण पणाने वाटचाल करत आहे 
त्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा चौफुली येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यात मुरूम मिश्रित माती चा भरावा टाकून इंजिनिअर ठेकेदाराला वेळोवेळी सांगुन आमरण उपोषण केले परंतु लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू असल्याने कोणीही तक्रार करत नाही 
कारण या मतदार संघात मुक्याला बुक्यांचा मार दिला जात असल्याने शासनाने तात्काळ चौकशी करून प्रतिबंध न्याय संहितेच्या मार्गाने कारवाई केली तर भविष्यात धोकादायक घटना घडणार नाही 
आता काय करावं असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे कोपरगाव विधानसभा मतदार संघ यांनी केली आहे
    user_शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    1
    घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    18 hrs ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.
    1
    स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.
    user_Dilip mote
    Dilip mote
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया
    1
    *जनआक्रोश विरोध प्रदर्शन*
“जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    8 hrs ago
  • तालुक्यातील सावरगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि 'अध्यात्म त्रिवेणी संगमा'चा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सप्ताहादरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी, गुरुलीला व रामायण कथेचे वाचन करण्यात आले. या महोत्सवाचा समारोप नामवंत कीर्तनकार रामरावजी महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. ​या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोपरगाव येथून काढण्यात आलेली भव्य कावड यात्रा. प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांनी कोपरगाव येथून पायी कावड आणली. या गंगा-गोदावरीच्या पवित्र तीर्थाने श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करण्यात आला. सावरगावात या कावड यात्रेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर 'स्वामी समर्थांच्या' जयघोषाने दुमदुमून गेला होता. ​या प्रसंगी उद्योजक मच्छू काका पवार, गोरख आबा पवार, गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. रामराव महाराज ढोक यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाविकांना मंत्रमुग्ध केले. महाप्रसादाच्या वाटपाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    तालुक्यातील सावरगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि 'अध्यात्म त्रिवेणी संगमा'चा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सप्ताहादरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी, गुरुलीला व रामायण कथेचे वाचन करण्यात आले. या महोत्सवाचा समारोप नामवंत कीर्तनकार रामरावजी महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.
​या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोपरगाव येथून काढण्यात आलेली भव्य कावड यात्रा. प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांनी कोपरगाव येथून पायी कावड आणली. या गंगा-गोदावरीच्या पवित्र तीर्थाने श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करण्यात आला. सावरगावात या कावड यात्रेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर 'स्वामी समर्थांच्या' जयघोषाने दुमदुमून गेला होता.
​या प्रसंगी उद्योजक मच्छू काका पवार, गोरख आबा पवार, गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. रामराव महाराज ढोक यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाविकांना मंत्रमुग्ध केले. महाप्रसादाच्या वाटपाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.