बोईसर-चिल्हार रोडवर 'हिट अँड रन'; अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत भटजी जखमी बोईसर: बोईसर-चिल्हार रोडवरील खैरापाडा गावच्या हद्दीत एका अज्ञात मोटार स्कूटर चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडक देणारा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत रमेशचंद्र राजपुत (४१, रा. टाटा हाउसिंग, बेटगाव), जे व्यवसायाने भटजी आहेत, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास युनियन पार्क येथून आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीने घराकडे जात होते. बोईसर-चिल्हार रोडवर दांडीपाडाकडे जाणाऱ्या मार्गावर खैरापाडा गावच्या हद्दीत एका अज्ञात मोटार स्कूटर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगात आणि हयगयीने चालवून राजपुत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत भारत राजपुत यांच्या उजव्या खांद्याचे हाड फॅक्चर झाले असून शरीरावर इतर ठिकाणी किरकोळ जखमा झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी अज्ञात स्कूटर चालक तेथून पसार झाला. बोईसर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मोटार स्कूटर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १८७, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार चालकाचा शोध घेत आहेत.

- गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏1
- गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न1
- नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai1
- Post by Nirbhay Nagri1
- Post by RNN CHANNEL1
- उज्जैन में टीम इंडिया की जीत का जश्न बना विवाद, राज रॉयल कॉलोनी में दो पक्षों के बीच झड़प न्यूज़: मध्यप्रदेश के उज्जैन शहर की राज रॉयल कॉलोनी में टीम इंडिया की जीत का जश्न मनाने के दौरान विवाद की घटना सामने आई है। जानकारी के अनुसार जश्न मना रहे एक परिवार पर कुछ लोगों ने हमला कर दिया, जिसके बाद इलाके में तनाव का माहौल बन गया। घटना की सूचना मिलते ही बजरंग दल के कार्यकर्ता भी मौके पर पहुंच गए। विवाद के दौरान दोनों पक्षों के कुछ लोग घायल हुए हैं। पुलिस ने तुरंत हस्तक्षेप कर स्थिति को नियंत्रित किया और घायलों को मेडिकल के लिए भेजा। फिलहाल पुलिस ने दोनों पक्षों के लोगों को हिरासत में लेकर मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। #Ujjain #TeamIndiaVictory #UjjainNews #MadhyaPradesh #BreakingNews PoliceAction BajrangDal IndiaNews LocalNews1