logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टायर फुटल्याने दुभाजक तोडून डंपर महामार्गावर पलटी : मळगाव येथे अपघात खडी रस्त्यावर पसरली ; वाहतूकीचा खोळंबा कसाल ते गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून पलिकडच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात डंपर चालक थोडक्यात बचावला मात्र डंपरमधील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव जोशी - मांजरेकरवाडी येथे आज दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला पलटी झालेल्या डंपरच्या केबिनमधून सुरक्षित रित्या बाहेर काढले. या नंतर महामार्गावरून जाणाऱ्या जेसीबीला थांबवून जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील खडी बाजूला काढण्यात आली. त्यामुळे बराच वेळ खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यात आला. मदतकार्यात भाजपचे स्थानिक बुथ अध्यक्ष दीपक जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय जोशी, अजय राऊळ, बाळा जोशी, सतीश जोशी, बाळा आरोंदेकर, शिवम जोशी यांसह स्थानिकांनी सहभाग घेतला.

8 hrs ago
user_MH07NEWS
MH07NEWS
कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
8 hrs ago
6dd0df7b-88a7-4994-ace3-9f318df1fbd8

टायर फुटल्याने दुभाजक तोडून डंपर महामार्गावर पलटी : मळगाव येथे अपघात खडी रस्त्यावर पसरली ; वाहतूकीचा खोळंबा कसाल ते गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून पलिकडच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात

92c2122c-a3ca-4884-a0a1-271993923163

डंपर चालक थोडक्यात बचावला मात्र डंपरमधील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव जोशी - मांजरेकरवाडी येथे आज दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी

b3c6c399-3051-4243-baf4-989d9dafaa98

घटनास्थळी धाव घेत चालकाला पलटी झालेल्या डंपरच्या केबिनमधून सुरक्षित रित्या बाहेर काढले. या नंतर महामार्गावरून जाणाऱ्या जेसीबीला थांबवून जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील खडी बाजूला काढण्यात आली. त्यामुळे बराच वेळ खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण

77a2361f-d646-44fd-9645-b63cfae20617

करण्यात आले. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यात आला. मदतकार्यात भाजपचे स्थानिक बुथ अध्यक्ष दीपक जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय जोशी, अजय राऊळ, बाळा जोशी, सतीश जोशी, बाळा आरोंदेकर, शिवम जोशी यांसह स्थानिकांनी सहभाग घेतला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.20 तंबाखू खाण्याच्या वादातून एकाचा खून केल्यानंतर २४ वर्षापासून फरार आरोपीस राजगड- वेल्हे पोलिसांनी महाड जि.रायगड इथून ताब्यात घेतले आहे .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.20
तंबाखू खाण्याच्या वादातून एकाचा खून केल्यानंतर २४ वर्षापासून फरार आरोपीस राजगड- वेल्हे  पोलिसांनी महाड जि.रायगड इथून ताब्यात घेतले आहे .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by अमोल भालेराव
    4
    Post by अमोल भालेराव
    user_अमोल भालेराव
    अमोल भालेराव
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    1
    पिंपरी चिंचव्हडं :-
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला....
भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले....
#नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी
#NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता... #पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज #PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता...
#पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज
#PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Digital media.
    1
    Post by Digital media.
    user_Digital media.
    Digital media.
    आर्थिक विश्लेषक माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.