शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. बच्चू कडू यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. बच्चू कडू यांनी आज भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. बच्चू कडू यांनी जन आंदोलनातून आपली ओळख उभी केली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेले मोर्चे, दिव्यांगांसाठी उभारलेले आंदोलन, तसेच गोरगरीब, शोषित आणि पीडित घटकांच्या मागण्यांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे यावेळी शिंदे साहेबांनी नमूद केले. बच्चू कडू यांच्या आंदोलनांमुळे सरकारला कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. अन्यायाविरुद्ध लढा हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गाभा असल्याचे सांगताना आपले आणि बच्चू कडू यांचे विचार एकच असून सर्वसामान्यांना न्याय देणे आणि त्यासाठी त्यांच्या सामाजिक लढ्याला राजकीय ताकदीची जोड देण्याची गरज असल्याचे अधोरेखित करून शिंदे साहेबांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. बच्चू कडू यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. बच्चू कडू यांनी आज भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. बच्चू कडू यांनी जन आंदोलनातून आपली ओळख उभी केली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेले मोर्चे, दिव्यांगांसाठी उभारलेले आंदोलन, तसेच गोरगरीब, शोषित आणि पीडित घटकांच्या मागण्यांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे यावेळी शिंदे साहेबांनी नमूद
केले. बच्चू कडू यांच्या आंदोलनांमुळे सरकारला कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. अन्यायाविरुद्ध लढा हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गाभा असल्याचे सांगताना आपले आणि बच्चू कडू यांचे विचार एकच असून सर्वसामान्यांना न्याय देणे आणि त्यासाठी त्यांच्या सामाजिक लढ्याला राजकीय ताकदीची जोड देण्याची गरज असल्याचे अधोरेखित करून शिंदे साहेबांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
- धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1
- 🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.1
- railway station Nariman Nagar1
- बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!1
- मैहर नगर में तेज रफ्तार वाहन का कहर देखने को मिला। जानकारी के अनुसार, कल शाम करीब 7 बजे कटनी मोड़ के पास एक तेज रफ्तार चार पहिया वाहन ने सड़क किनारे खड़े भदनपुर निवासी अमित जायसवाल को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि अमित जायसवाल गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों ने तत्काल उन्हें उपचार के लिए अस्पताल पहुंचाया। घटना के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल है और लोगों ने तेज रफ्तार वाहनों पर सख्त कार्रवाई की मांग की है।1
- येवला येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महादेवांची विधिवत महापूजा आणि मनमोहक भस्म आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा महादेवांना प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात अत्यंत देखणा शृंगार साकारण्यात आला होता. या अलौकिक दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1
- 🎤 वक्ता : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, (मुंबई उच्च न्यायालय) राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद1
- भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.1