logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी :- महाळुंगे एमआयडीसी परिसरामध्ये महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करुन २ गुन्हे उघडकीस करून एकुण १७,००,०००/- लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

on 22 April
user_विशेष तपास
विशेष तपास
Pune•
on 22 April

महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी :- महाळुंगे एमआयडीसी परिसरामध्ये महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करुन २ गुन्हे उघडकीस करून एकुण १७,००,०००/- लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

More news from Thane and nearby areas
  • दीपू चंद्र दास जाति हिंदू बांग्लादेशी के लोगो ने जिंदा मार के जला दिया फिर किया पोस्ट क्या व्यक्ति की यह गलती है कि यह हिंदू था
    1
    दीपू चंद्र दास जाति हिंदू बांग्लादेशी के लोगो ने जिंदा मार के जला दिया फिर किया पोस्ट
क्या व्यक्ति की यह
गलती है कि यह हिंदू था
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist Thane•
    20 hrs ago
  • पुष्पा राज झुकेगा नही साला ऐसी किस्मत होती है जो मान सन्मान पैसे का नाही करता है इसे अच्छा तो गरीब इंसान को मिलता है तो कितना मान सन्मान करत आहे इसलिये भगवान गरीब को देता है
    1
    पुष्पा राज झुकेगा नही साला ऐसी किस्मत होती है जो मान सन्मान पैसे का नाही करता है इसे अच्छा तो गरीब इंसान को मिलता है तो कितना  मान सन्मान करत आहे इसलिये भगवान गरीब को देता है
    user_Kumar Raut
    Kumar Raut
    Journalist Palghar•
    8 hrs ago
  • निकालाचा दिवसः उद्या. जागाः १ नगराध्यक्ष + २६ नगरसेवक. सुरक्षाः येवला शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. Yeola ​#YeolaMunicipalCouncil ​#YeolaElectionResults ​#येवला ​#येवला_नगरपालिका_निवडणूक ​#निवडणूक_निकाल
    1
    निकालाचा दिवसः उद्या.
जागाः १ नगराध्यक्ष + २६ नगरसेवक.
सुरक्षाः येवला शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात.
Yeola
​#YeolaMunicipalCouncil
​#YeolaElectionResults
​#येवला
​#येवला_नगरपालिका_निवडणूक
​#निवडणूक_निकाल
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    12 hrs ago
  • केऱ्हाळा जिल्हापरिषद सर्कल मध्ये विविध विकास कामे, उदघाटन, लोकार्पण, आमदार अब्दुल सत्तार यांच्या...
    1
    केऱ्हाळा जिल्हापरिषद सर्कल मध्ये विविध विकास कामे, उदघाटन, लोकार्पण, आमदार अब्दुल सत्तार यांच्या...
    user_One day news
    One day news
    Journalist Aurangabad•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये बाऊन्सरच्या नावाखाली गुंडगिरी? ⚠️ शहरात अवैध बाऊन्सर एजन्सींनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. विनापरवाना, विना पडताळणी हे बाऊन्सर नेमले कोणाच्या जीवावर जात आहेत? प्रशासनाने यावर तातडीने 'कडक' कारवाई करण्याची गरज आहे! 🚨 #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #BouncerLobby #CityNews #LawAndOrder"
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये बाऊन्सरच्या नावाखाली गुंडगिरी? ⚠️ शहरात अवैध बाऊन्सर एजन्सींनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. विनापरवाना, विना पडताळणी हे बाऊन्सर नेमले कोणाच्या जीवावर जात आहेत? प्रशासनाने यावर तातडीने 'कडक' कारवाई करण्याची गरज आहे! 🚨 #ChhatrapatiSambhajinagar #PoliceAction #BouncerLobby #CityNews #LawAndOrder"
    user_Rajubhau Pradhan
    Rajubhau Pradhan
    Journalist Aurangabad•
    23 hrs ago
  • जलंब ग्रामपंचायत कडून खोटी ग्रामसभा असी तक्रार.... गोपाल मोहे ग्रामपंचायत सदस्य यांची
    1
    जलंब ग्रामपंचायत कडून खोटी ग्रामसभा असी तक्रार.... गोपाल मोहे ग्रामपंचायत सदस्य यांची
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana•
    14 hrs ago
  • ईडीची धाड पैशांचे बंडलच बंडल
    2
    ईडीची धाड पैशांचे बंडलच बंडल
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar•
    20 hrs ago
  • Post by Harun Khan
    4
    Post by Harun Khan
    user_Harun Khan
    Harun Khan
    Nanded•
    4 hrs ago
  • 🟠 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका 🟠 “काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाले असून काँग्रेसमध्ये भविष्य उरलेले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे माझा कोणताही हात नाही. मी कोणालाही ‘या’ म्हणून सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही. भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे, ज्यांना यायचे असेल त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 🗣️ राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम मत #AshokraoChavan #BJP #Congress #PoliticalStatement #MaharashtraPolitics #PrajnyaSatav #PoliticalNews #NNLDigitalMedia
    1
    🟠 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका 🟠
“काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाले असून काँग्रेसमध्ये भविष्य उरलेले नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत.
काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे माझा कोणताही हात नाही. मी कोणालाही ‘या’ म्हणून सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही.
भाजप हा सर्वांसाठी खुला पक्ष आहे, ज्यांना यायचे असेल त्यांचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
🗣️ राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम मत
#AshokraoChavan #BJP #Congress #PoliticalStatement #MaharashtraPolitics #PrajnyaSatav #PoliticalNews #NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.