ग्वालियर घटनेचे विरोधात भीम आर्मीकडून अनिल मिश्रा व मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन खामगाव : मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची प्रतिमा जाळल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद खामगावात उमटले आहेत. या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा व मनुस्मृति च्या प्रती जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथील अनिल मिश्रा यांनी केलेले अपमानस्पद वक्तव्य आणि काही तरुणांनी सार्वजनिकरीत्या बाबासाहेबांची प्रतिमा जाळल्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट आहे. हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावरील हल्ला आहे, दोषींवर तातडीने भारतीय दंड संहिता व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हावेत,संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी,सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, आंदोलनाद्वारे भीम आर्मी व संविधान प्रेमींनी आपल्या तीव्र भावना प्रशासनाकडे व्यक्त केल्या असून, तातडीने कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
ग्वालियर घटनेचे विरोधात भीम आर्मीकडून अनिल मिश्रा व मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन खामगाव : मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची प्रतिमा जाळल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद खामगावात उमटले आहेत. या प्रकरणातील
दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा व मनुस्मृति च्या प्रती जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथील अनिल मिश्रा यांनी केलेले अपमानस्पद
वक्तव्य आणि काही तरुणांनी सार्वजनिकरीत्या बाबासाहेबांची प्रतिमा जाळल्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट आहे. हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावरील हल्ला आहे, दोषींवर तातडीने भारतीय दंड संहिता व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हावेत,संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर
देशद्रोहाची कारवाई करावी,सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, आंदोलनाद्वारे भीम आर्मी व संविधान प्रेमींनी आपल्या तीव्र भावना प्रशासनाकडे व्यक्त केल्या असून, तातडीने कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
- बंजारा धर्मगुरू विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज यांचे शीख धर्मगुरू बाबत मोलाचे संदेश1
- Post by YUVA JALNA NEWS1
- शादी में न बुलाए जाने पर बुआ के बेटे ने दूल्हे का आपत्तिजनक वीडियो किया वायरल1
- जैकेट छोटी हो जाने पर नई खरीदने के बजाय अब लोग एक स्मार्ट ट्रिक अपना रहे हैं। इस तकनीक में जैकेट में एक एक्स्ट्रा ज़िप पैनल जोड़ा जाता है, जिससे साइज आसानी से बढ़ाया जा सकता है। यह तरीका रेडीमेड जैकेट एक्सटेंडर के जरिए किया जाता है। खासकर प्रेग्नेंसी या बेबी कैरियर पहनते समय यह ट्रिक काफ़ी उपयोगी मानी जा रही है। #LifeHacks #SmartTrick #DIYHack #FashionHack #ViralHack #CreativeIdeas1
- Post by Nishikant rodge1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live1
- मानोरा:-- शासकीय ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या इमारत डागडुजी व वॉल कंपाऊंड, कर्मचारी क्वार्टर दुरुस्ती आणि नवीन लेबर रूमचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानोराचे उपअभियंता, शाखा अभियंता तसेच कंत्राटदार आदींनी कमिशन कमावण्याच्या नादात अंदाजे ३० लाख रुपयाचे विकास काम शासनाच्या अंदाजपत्रकाला बगल देत संगनमताने निकृष्ट दर्जाचे करीत आहेत. असे निदर्शनात आल्यावर यासंदर्भात २० दिवसापूर्वी चौकशी करून सबंधित दोषीवर व्हावी व काम करणाऱ्या संस्था एजन्सीला काळ्या यादीत समाविष्ट करावे, असे लेखी निवेदन मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, प्रधान सचिव मंत्रालय मुंबई आणि सबंधित वरिष्ठ अधिकारी यांना दिले होते, परंतु कोणत्याच प्रकारची चौकशी होत नसल्याने बुधवारी ७ जानेवारी रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन केले. हा आंदोलन न्याय मागणीसाठी पेटला असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सबंधित विभागाच्या शाखा अभियंता यांना पाचारण करून यशस्वी मध्यस्थी करून झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत चौकशी करण्यासंदर्भात लेखी पत्र देण्यास भाग पाडले. या आंदोलनात प्रहार, गोरसेना, परिवर्तन शेतकरी संघटना, विश्व हिंदू परिषद तालुका भरातील नागरिकांनी उपस्थित राहत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे चक्का जाम आंदोलनाला यश आले आहे. चौकशी अंती समंधीतावर कोणती कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Nishikant rodge1