आज दि २९ डिसेंबर २०२४ रोजी वर्धा येथे वर्धा विधानसभा, हिंगणघाट विधानसभा, देवळी विधानसभा या मतदार संघांची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न झाली. तसेच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीस शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, वर्धा जिल्हा महिला आघाडी संपर्क संघटक सौ. कांचनताई ठाकूर , जिल्हाप्रमुख आशिष पांडे, आर्वी विधानसभा संपर्कप्रमुख भालचंद्र देवरुकर, महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. संगिताताई कडू, जिल्हा संघटक भरत चौधरी, युवासेना जिल्हा अधिकारी शार्दल वंदिले, हिंगणघाट उपजिल्हाप्रमुख राजु खुपसरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद भटे, देवळी उपजिल्हाप्रमुख रमेश कडू, आर्वी विधानसभा नितिन सहारे, विधानसभा प्रमुख निहाल पांडे, तालुकाप्रमुख हिंगणघाट सतिश धोबे, तालुकाप्रमुख समुद्रपूर गजानन पारखी, तालुकाप्रमुख वर्धा संजय पांडे, तालुकाप्रमुख देवळी सतिश बोरसे पाटील तालुकाप्रमुख सेलू अमर गुंदी महिला आघाडी उप जिल्हासंघटक वर्धा विधानसभा भारतीताई कोठमकर, वर्धा शहरप्रमुख मिलन गांधी, तसेच शिवसेना,युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- शाखा : हिंगणघाट दि.01/01/25 मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन || Parmatma Ek1
- नवीन वर्षाचा हार्दीक अभिनंदन1
- Buy 1 Get 1 Free ✨️ Offer Valid 7th January 2025 *T&C APPLY 📞8623059887 📍kejaji chowk gond plot near Hanuman temple wardha1
- Post by Deepraj seth Chauhan1
- वर्धा लोकसभा निकाल 2019 wardha loksabha election result1
- वर्धा को आश्रम में छोड़ने आई दोबहाने Budhi Man Ko chhodane motivation kathavachak1
- रांगोळी साई मंदिर वर्धा1
- 61128 बल्लारशाह-वर्धा पैसेंजर with ICF coach ( ballarshah Wardha passenger )1
- Wardha : रांगोळी रेखाटाला लागलेत तब्बल 8 तास,श्री साईबाबा चरणी अप्रतिम रांगोळी अर्पण | Marathi News1