*एक हात मदतीचा वृध्दांच्या सेवेसाठी* *ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व्दारा संचालीत* *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* *सुलोचना माहेरघर (महिला आश्रम)* *लताई अनाथालंय भोकर* चिखली पासून जवळच असलेल्या भोकर सारख्या ग्रामीणभागामध्ये हा मानवसेवा प्रकल्प आहे. आज या प्रकल्पामध्ये एकूण 10 बेघर वयोवृध्द 2 निराधार महिला व 2 लहान बालके असून यांच्या सेवे करिता सौ रुपालीताई व प्रशांत डोंगरदिवे यांनी आपले सर्व जीवन यांच्यासाठी अर्पित केलेले आहे. *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* हे वृद्धाश्रम मौजे भोकर ता. चिखली येथें सुरु असुन या ठिकाणी रस्त्यांवर झोपणारे , भिक्षा मागणारे, घरातून मुलांनी काढून दिलेले, वृद्ध महीला पुरुष यांचे संगोपन करण्याची अविरतपणे सेवा सुरू आहे. या लोकांचा शोध घेणे त्यांना *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* मधे दाखल करणे त्यांना आरोग्याविषयीची मदत करणे, त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाणे, त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचा अंतविधी करणे इत्यादी मोफत सेवा आमची संस्था करत आहे. आपणास आदर पूर्वक विनंती करण्यात येते की आपण या पवित्र कार्यासाठी धान्य, किराणा, कपडे, औषध, वस्तू, जुने वर्तमानपत्र आणि आर्थिक सहयोग करून हातभार लावावा हीच प्रार्थना आपली मदत कुणाचा तरी जीव वाचवू शकते.