Shuru
Apke Nagar Ki App…
रामटेक विधानसभा अंतर्गत "करंभाड" ता.पारशिवनी बुथ क्र १६८ येथील सदस्यता नोंदनी केली . बुथाचे पदाधिकारी आदित्य अरुण लांजेवार यांनी नोंदणी केली यावेळेला कृष्णा भुरसे, शिवनारायण वांढरे , अभय ठाकरे , रत्नाकर भगत , राजेंद्र माटे यांची संदस्य नोंदणी करून सुरवात केली व घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करण्यात आल्या. यावेळी रामटेक विधानसभा सयोजक सुधाकरजी मेंघर , अमोल लांजेवार, भाऊराव लांजेवार उपस्थित होते .
Zakir husan

More news from Ramtek and nearby areas