सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश पावसाळ्यादरम्यान निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांवर मात करण्यासाठी सुयोग्य नियोजन करित आणि आपापसांत सुसमन्वय साधत सर्व यंत्रणांनी अधिक सक्षम व सुसज्ज राहावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. येत्या पावसाळ्याच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली. मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, महानगरपालिकेचे सह आयुक्त, विविध परिमंडळ आणि विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.

- नासिक रिश्वत मामले में जीएसटी के 2 अधिकारी रंगे हाथों पकड़े गए। आरोप है कि उन्होंने एक कारोबारी से 1.25 करोड़ रुपये की मांग की थी। अधिकारियों ने उन्हें 20 लाख रुपये नकद लेते हुए रंगे हाथों पकड़ा। भ्रष्टाचार की जड़ें गहरी हैं।1
- गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न1
- नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai1
- Post by Nirbhay Nagri1
- Post by RNN CHANNEL1
- रूसी विदेश मंत्री का मुस्लिम हुक्मरान से कहा ।।। क्या आपने स्कूल में 170 छात्राओं पर बमबारी की निंदा की है आप कैसे मुसलमान हैं कि अमेरिका इज़राइली से डरते हैं, भगवान से नहीं हमने सुना है कि मुसलमान केवल ईश्वर से डरते हैं, फिर क्या हुआ कि आप ईश्वर को भूल गए शायद आप लोग मुसलमान नहीं हैं, शायद मुसलमान केवल ईरान और ईरानी है1
- Post by Lokhit Hindi1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- उज्जैन फटाके फोड़ने पर हुआ था विवाद एक पटाखा जलाने पर मारा था, अगली रात दीवाली मना दी1